लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2020: सीएसकेचा स्टार अष्टपैलू आज खेळणार; पण परीक्षा धोनीचीच होणार - Marathi News | IPL 2020 CSK vs SRH Dwayne Bravo And Ambati Rayadu To Play Todays Match For Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: सीएसकेचा स्टार अष्टपैलू आज खेळणार; पण परीक्षा धोनीचीच होणार

IPL 2020 CSK vs SRH लागोपाठ दोन सामने गमावल्यानं चेन्नई गुणतालिकेत तळाला ...

रायुडूच्या पुनरागमनामुळे चेन्नई मजबूत, हैदराबादविरुद्ध लढत आज - Marathi News | Chennai strong against Rayudu's return, fight against Hyderabad today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रायुडूच्या पुनरागमनामुळे चेन्नई मजबूत, हैदराबादविरुद्ध लढत आज

ड्वेन ब्र्राव्होला संधी मिळण्याची शक्यता ...

IPL 2020 : आरसीबीविरुद्ध हुकलेला ‘हा’ विक्रम आज साधण्याची रोहित शर्माकडे सुवर्णसंधी - Marathi News | IPL 2020: Rohit Sharma has a golden opportunity to break the this record against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आरसीबीविरुद्ध हुकलेला ‘हा’ विक्रम आज साधण्याची रोहित शर्माकडे सुवर्णसंधी

IPL 2020, Rohit Sharma News : याआधी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध मुंबईला सुपर ओव्हरमध्ये निसटता पराभव पत्करावा लागला होता. याच सामन्यात रोहितला आयपीएलमधील मोठा विक्रम नोंदवण्याची संधी चालून आली होती. ...

IPL 2020 : CSKच्या नावावर नकोशी कामगिरी; चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी! - Marathi News | IPL 2020: CSK makes ‘unwanted record’, drops to 8th in the points table for the first time in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : CSKच्या नावावर नकोशी कामगिरी; चाहत्यांनी घेतली जोरदार फिरकी!

सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) संघानं यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. अन् चेन्नई सुपर किंग्सला बसला फटका ...

क्रिकेटचे मैदान गाजवणारा MS Dhoni आता लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन क्षेत्रात उतरतोय; साक्षीनं दिला दुजोरा - Marathi News | After retiring from international cricket, MS Dhoni sets his eyes on showbiz industry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचे मैदान गाजवणारा MS Dhoni आता लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन क्षेत्रात उतरतोय; साक्षीनं दिला दुजोरा

'Roar of the Lion' ही पहिली डॉक्युमेंट्री तयार केली होती. आगामी वर्षात तो आणखी अशा डॉक्युमेंट्रींना प्रोड्युस करताना दिसणार आहे.   ...

IPL 2020 : अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो यांच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट्स; CSKच्या सीईओंची माहिती - Marathi News | IPL 2020: Ambati Rayudu & Dwayne Bravo Fit to Play for CSK, Says CEO Kasi Viswanathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो यांच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट्स; CSKच्या सीईओंची माहिती

Indian Premier League ( IPL 2020) गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) तीन सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला आहे. ...

IPL 2020 : संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाबाबत अखेर चेन्नई सुपरकिंग्सने घेतला मोठा निर्णय? - Marathi News | IPL 2020: Chennai Super Kings finally take a big decision regarding Suresh Raina who is out of the team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाबाबत अखेर चेन्नई सुपरकिंग्सने घेतला मोठा निर्णय?

चेन्नई सुपरकिंग्सला सलग दोन पराभव स्वीकारावे लागल्यानंतर रैनाला संघात परत बोलावण्याची मागणी सीएसकेच्या चाहत्यांकडून होत होती. दरम्यान, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपरकिंग्सच्या फ्रँचायझीने सुरेश रैनाबाबत मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. ...

IPL 2020 : सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य - Marathi News | IPL 2020: Shane Watson Played CSK's Match Against DC Despite Grandmother's Death Two Days Earlier | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य

IPL 2020: 2019च्या आयपीएल फायनलमध्येही पोटरीतून रक्त येत असूनही वॉटसन CSKला विजय मिळवून देण्यासाठी मैदानावर खिंड लढवली होती. ...