लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
CSK vs KXIP Latest News : देर आए दुरुस्त आए!; शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस यांनी CSKची गाडी रुळावर आणली  - Marathi News | CSK vs KXIP Latest News : Chennai Super Kings won by 10 wickets; Faf du Plessis (87*) and Shane Watson (83*) remain unbeaten  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KXIP Latest News : देर आए दुरुस्त आए!; शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस यांनी CSKची गाडी रुळावर आणली 

CSKकडून असे प्रत्युत्तर मिळेल, याची कल्पना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यानंही केली नसावी. ...

CSK vs KXIP Latest News : शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस जोडीनं रचला इतिहास मोडला ९ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | CSK vs KXIP Latest News : 181 runs, Shane Watson and Faf Du Plessis recorded highest ever partnership for Chennai Super Kings in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KXIP Latest News : शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस जोडीनं रचला इतिहास मोडला ९ वर्षांपूर्वीचा विक्रम

CSK vs KXIP Latest News : फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) संघानं नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) थकलेल्या वाघांची बेछूट शिकार करण्याच्या निर्धारानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला,पण... ...

CSK vs KXIP Latest News : पंजाबनं उभी केली आव्हानात्मक धावसंख्या, पण MS Dhoniनं साजरं केलं अनोखं शतक, Video - Marathi News | CSK vs KXIP Latest News : MS Dhoni becomes only the second wicket keeper to take 100 catches in IPL; KXIP 4/178 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KXIP Latest News : पंजाबनं उभी केली आव्हानात्मक धावसंख्या, पण MS Dhoniनं साजरं केलं अनोखं शतक, Video

चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) थकलेल्या वाघांची बेछुट शिकार करण्याच्या निर्धारानं पंजाबनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

IPL 2020 : अजिंक्य रहाणे CSK कडून खेळणार; MS Dhoniची Openingची चिंता मिटणार? जाणून घ्या कसं - Marathi News | IPL 2020 : Mid Season Transfer; CSK may pick Ajinkya Rahane as an opener to replace Murali Vijay | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : अजिंक्य रहाणे CSK कडून खेळणार; MS Dhoniची Openingची चिंता मिटणार? जाणून घ्या कसं

Indian Premier Legue ( IPL 2020) च्या 13व्या पर्वात माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) ची सुरुवात निराशाजनक झाली आहे. ...

IPL 2020: धोनीला पहिल्यांदाच इतके थकलेले पाहिले; आकाश चोप्राची भावनिक प्रतिक्रिया - Marathi News | IPL 2020: Seeing Dhoni so tired for the first time; Akash Chopra's emotional reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: धोनीला पहिल्यांदाच इतके थकलेले पाहिले; आकाश चोप्राची भावनिक प्रतिक्रिया

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा (Akash Chopra) यानेही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

IPL 2020 CSK vs KXIP: पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला विजयाची गरज - Marathi News | IPL 2020 CSK vs KXIP: Chennai need victory against Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 CSK vs KXIP: पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला विजयाची गरज

IPL 2020 CSK vs KXIP: दोन किंग्सदरम्यान चुरशीची लढत अपेक्षित ...

इरफान पठाण अन् हरभजन सिंग यांचा MS Dhoniला वाढत्या वयावरून अप्रत्यक्ष टोला? ट्विटने उंचावल्या भुवया - Marathi News | A Dig At MS Dhoni? Irfan Pathan And Harbhajan Singh Raise Eyebrows With Their Tweets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इरफान पठाण अन् हरभजन सिंग यांचा MS Dhoniला वाढत्या वयावरून अप्रत्यक्ष टोला? ट्विटने उंचावल्या भुवया

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांच्य ट्विट्सनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

IPL 2020 : म्हातारपणी असा अपमान का करून घेतोस? अभिनेत्याचा MS Dhoniला निवृत्तीचा सल्ला; चाहत्यांनी घेतली शाळा - Marathi News | IPL 2020 : ‘Cricket mat sikha baap ko’ – Fans lose their cool after kamaal r khan urges MS Dhoni to retire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : म्हातारपणी असा अपमान का करून घेतोस? अभिनेत्याचा MS Dhoniला निवृत्तीचा सल्ला; चाहत्यांनी घेतली शाळा

IPL 2020 : या विजयामुळे हैदराबादचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर सलग तिसऱ्या पराभवामुळे चेन्नई गुणतालिकेत तळाला आहे. ...