Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
Kedar Jadhav : कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव झाल्यानंतर केदार जाधव सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतोय. १२ चेंडूंत केवळ ७ धावा केल्याने त्याच्यावर टीका होत आहे. ...
IPL 2020 : पंजाबने दिलेले १७९ धावांचे लक्ष्य चेन्नईने एकही बळी न गमावता पार केले. यानंतरच्या सामन्यात मात्र चेन्नईने पुन्हा कच खाल्ली. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेले १६८ धावांचे आव्हान पार करण्यात अपयश आल्याने पुन्हा एकदा सीएसकेची गाडी घसरली. ...
यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक फ्रँचायझींना पहिल्या हाफनंतर संघात बदल करण्याची संधी मिळणार आहे. ७ सामन्यानंतर संघांना त्यांच्या कामगिरीचे परिक्षण करून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यासाठी रनणीती आखावी लागणार आहे ...
IPL 2020 MS Dhoni on CSK: पंजाबविरुद्ध सामन्यात १० गडी राखून विजय मिळवत दमदार पुनरागमन करणाऱ्या सीएसकेला बुधवारी केकेआरविरुद्ध हातातोंडाशी आलेला विजय मिळवता आलेला नाही. ...
Kedar Jadhav News : सामन्यावर वर्चस्व मिळवूनही मोक्याच्यावेळी फलंदाजांनी कच खाल्ल्याने सीएसकेला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळेच त्यांना हा पराभव जिव्हारी लागला. मात्र त्यातही नेटिझन्स आणि चाहत्यांनी या पराभवाचा राग काढला तो केदार जाधववर. ...
विजयासाठी २१ चेंडूंत ३८ धावांची गरज असताना केदार जाधव खेळपट्टीवर आला. पण, त्याला फटके मारताच आले नाही. त्यामुळे, नेटीझन्सच्यामते चेन्नईच्या पराभवाचा व्हिलन केदार जाधव ठरला ...