लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
Abhishek Sharma, IPL 2022 CSK vs SRH Live: हैदराबादचा अखेर विजयाचा 'सनराईज'; चेन्नईचा पराभवाचा लाजिरवाणा चौकार - Marathi News | IPL 2022 CSK vs SRH Live Updates Sunrisers Hyderabad finally gets first victory of the Season as Abhishek Sharma shines but CSK lost four consecutive matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: हैदराबादचा अखेर विजयाचा 'सनराईज'; CSKचा पराभवाचा लाजिरवाणा चौकार

चेन्नईने यंदा अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. ...

Kane Williamson One Handed Six Video: एक हात का खेल... केन विल्यमसनने एका हाताने मारलेला उत्तुंग षटकार एकदा बघाच (IPL 2022 CSK vs SRH Live) - Marathi News | IPL 2022 CSK vs SRH Live Updates Video of Kane Williamson Single Handed Six watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: एक हात का खेल... विल्यमसनने एका हाताने मारलेला उत्तुंग षटकार एकदा बघाच

विल्यमसन - अभिषेक जोडीने हैदराबादला दमदार सलामी दिली. ...

Moeen Ali Ravindra Jadeja, IPL 2022 CSK vs SRH Live: मोईन अली, रविंद्र जाडेजाची दमदार फटकेबाजी; हैदराबादला विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य - Marathi News | IPL 2022 CSK vs SRH Live Updates Moeen Ali Ravindra Jadeja batting take Chennai par 150 against Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: मोईन अली, जाडेजाची दमदार फटकेबाजी; SRHला विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य

हैदराबादच्या नटराजन, सुंदरने घेतले प्रत्येकी दोन बळी ...

Natarajan Ruturaj Gaikwad, IPL 2022 CSK vs SRH Live: सुपरस्विंग! नटराजनने पहिल्याच चेंडूवर उडवला ऋतुराज गायकवाडचा त्रिफळा (Video) - Marathi News | Natarajan Super swing delivery to dismiss ruturaj gaikwad clean bowled on first ball IPL 2022 CSK vs SRH Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: सुपरस्विंग! नटराजनने पहिल्याच चेंडूवर उडवला ऋतुराज गायकवाडचा त्रिफळा

तुम्ही पाहिलीत का ऋतुराजची विकेट? ...

Sunil Gavaskar on MS Dhoni, IPL 2022: "CSKच्या लाजिरवाण्या पराभवाला धोनीच जबाबदार"; सुनील गावसकर यांचं रोखठोक मत - Marathi News | Sunil Gavaskar slams MS Dhoni after CSK defeat to Punjab Kings angry on his slow batting IPL 2022 CSK vs PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"CSKच्या लाजिरवाण्या पराभवाला धोनीच जबाबदार"; सुनील गावसकरांचं रोखठोक मत

IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच CSKने पहिले तीन सामने हारले. ...

IPL 2022: पराभवाच्या हॅटट्रिकमुळे सीएसकेवर आले दडपण, रवींद्र जडेजानं व्यक्त केली चिंता - Marathi News | IPL 2022: Defeat hat-trick puts pressure on CSK, Ravindra Jadeja expresses concern | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवाच्या हॅटट्रिकमुळे सीएसकेवर आले दडपण, रवींद्र जडेजानं व्यक्त केली चिंता

IPL 2022: रवींद्र जडेजाने नेतृत्वाची सूत्रे स्वीकारताच आयपीएल १५ मध्ये चेन्नई सुपरकिंग्स ओळीने तिन्ही सामन्यांत पराभूत झाला. यामुळे तो दडपणात असून, विजयाचे खाते उघडण्यासाठी नेमके काय करायला हवे हे सुचेनासे झाले आहे. ...

Liam Livingstone Superman Catch, IPL 2022 CSK vs PBKS Live: सुपरमॅन कॅच! लियम लिव्हिंगस्टोनने हवेत उडी मारून टिपला ब्राव्होचा भन्नाट झेल, पाहा Video  - Marathi News | Video Liam Livingstone takes superman style one handed stunning catch to dismiss Dwayne Bravo on first bowl IPL 2022 CSK vs PBKS Live Updates MS Dhoni Shivam Dube | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: सुपरमॅन कॅच! लिव्हिंगस्टोनने हवेत उडी मारून टिपला ब्राव्होचा भन्नाट झेल

लिव्हिंगस्टोनला अष्टपैलू कामगिरीसाठी मिळाला सामनावीराचा किताब ...

Liam Livingstone Shivam Dube, IPL 2022 CSK vs PBKS: 'किंग्ज'च्या लढाईत पंजाबचं 'बल्ले बल्ले'! चेन्नईची पराभवाची लाजिरवाणी हॅटट्रिक - Marathi News | Liam Livingstone shines as Punjab Kings Beat Chennai Super Kings CSK gets shameful hattrick of defeats MS Dhoni Jadeja Shivam Dube | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'किंग्ज'च्या लढाईत पंजाबचं 'बल्ले बल्ले'! चेन्नईची पराभवाची लाजिरवाणी हॅटट्रिक

पंजाबचा चेन्नईवर ५४ धावांनी मोठा विजय ...