लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट! - Marathi News | IPL 2026: Sarfaraz Khan shares emotional note after CSK pick | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!

Sarfaraz Khan Emotional: चेन्नईच्या संघात निवड होताच सरफराज खानने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट केली आहे. ...

MS धोनीची Dad’s Army 'जवान' झाली! IPL 2026 मध्ये CSK च्या ताफ्यात दिसणार युवा जोश! - Marathi News | CSK Full Squad After IPL 2026 Auction Chennai Super Kings Full List Of Players Updated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीची Dad’s Army 'जवान' झाली! IPL 2026 मध्ये CSK च्या ताफ्यात दिसणार युवा जोश!

​​​​​​​आधी अनुभवी खेळाडूंना दिली जायची पहिली पसंती, आता नव्या प्रयोगाला सुरुवात ...

मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात - Marathi News | Sarfaraz Khan bought for Rs 75 lakhs by Chennai Super Kings in IPL 2026 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात

वयाच्या १७ व्या वर्षी IPL मध्ये पदार्पणाची संधी, पण हंगामानुसार किंमत कमी होत गेली आता... ...

IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार? - Marathi News | IPL 2026 Auction: CSK Splurges ₹14.20 Crore on Young Sensation Kartik Sharma; Becomes Most Expensive Uncapped Keeper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?

IPL 2026 Auction: आयपीएल २०२६ च्या लिलावात पाचवेळा विजेत्या राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने सर्वांनाच थक्क केले आहे.  ...

कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली - Marathi News | Who Is Prashant Veer Uncapped Uttar Pradesh Spinner Allrounder Goes To Chennai Super Kings for Rs 14 Crore 20 Lac in IPL Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनकॅप्ड खेळाडूवर लागलेली ही सर्वोत मोठी बोली ठरली.  ...

IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव? - Marathi News | IPL 2026 Auction Live Streaming When And Where To Watch The Indian Premier League Mini Auction Live In India Everything You Need To Know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?

 १० फ्रँचायझी संघातील ७७ रिक्त जागेसाठी ३६९ खेळाडूंवर लागणार बोली   ...

IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली! - Marathi News | IPL 2026 Mock Auction Australian All Rounder Cameron Green Was Sold To KKR For Rs 30 Crore 50 Lac CSK Also Race In Highest Bid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!

 KKR खरंच कॅमरून ग्रीनसाठी एवढी मोठी बोलू लावू शकतो का? ...

विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली - Marathi News | CSK, MI, KKR Brand Value Plummets; Only Gujarat Titans Registers Growth Amid IPL Ecosystem Decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली

IPL Brand Valuation Falls: आयपीएल विजेत्या आरसीबीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये १० टक्क्यांनी घट झाली आहे. इतिहासातील सर्वात यशस्वी आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये २४ टक्क्यांनी घट झाली आहे. ...