चीट इंडिया’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट आहे. सौमिक सेन दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी यात मुख्य भूमिकेत आहे. टी-सीरिज, अतुल कासबेकर आणि इमरान हाश्मी यांची निर्मिती असलेल्या श्रेया धनवंतरी इमरानसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. Read More
सुरूवातीला ‘चीट इंडिया’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले होते. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या शीर्षकावर तीव्र आक्षेप नोंदवत, ते बदलण्याचे आदेश दिले. ...
या नव्या वर्षांत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचा बॉक्सआॅफिस संघर्ष अटळ मानला जात आहे. चालू महिन्याचेच सांगायचे तर या महिन्यात अनेक मोठ्या चित्रपटांची ‘बिग फाईट’ पाहायला मिळणार आहे. ...