शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : स्वागत आहे भावा... चंद्राजवळ ‘बंधु’भेट! ‘चंद्रयान-२’चा ‘चंद्रयान-३’शी झाला संपर्क

राष्ट्रीय : त्यामुळे चंद्रावर उतरणं आहे कठीण, चंद्रयान-३ समोर काय काय आव्हानं? ISROचे माजी अध्यक्ष म्हणाले...

राष्ट्रीय : चंद्रयान-3 ची लँडिंगची तारीख बदलणार? ISRO च्या अधिकाऱ्याने दिली मोठी अपडेट, पाहा...

फिल्मी : 'तो' जोक तुम्हाला कळलाच नाही; प्रकाश राज यांनी ट्रोलर्संना सुनावलं

राष्ट्रीय : 'Hello Buddy...', चंद्रयान-2 ने केले चंद्रयान-3 चे स्वागत; दोन दिवसात होणार लँडिंग...

फिल्मी : प्रकाश राज यांनी 'चंद्रयान 3' ची उडवली खिल्ली, नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, देशाची निंदा...

आंतरराष्ट्रीय : ‘लुना’ वेगे वेगे गेले, पण उतरताना चंद्रावर काेसळले, रशियाची माेहीम अपयशी

राष्ट्रीय : चंद्रयान ३ मधील आणखी एक Good News; बरीच वर्ष प्रोपल्शन मॉड्यूल काम करू शकेल

आंतरराष्ट्रीय : चंद्रावर लागलीय ससा-कासवाची स्पर्धा! कोण जिंकणार? रशियन लुनाचा गिअरच पडला नाही

राष्ट्रीय : रशियाची लुना भरकटली, विक्रम लँडरने 'विक्रम' रचला; आता चंद्रापासून २५ किमी दूर