शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : चंद्रयान ३ आता चंद्रापासून काहीच अंतरावर; भारतासह जगाचं लक्ष, सध्या काय चाललंय?

पुणे : प्रत्येकाला चंद्राची ओढ; ‘चंद्रयान ३’ चे लॅन्डिंग पुणेकरांना पाहता येणार, शहरात अनेक ठिकाणी सोयी

फिल्मी : ‘चांद्रयान ३’ची खिल्ली उडवणं महागात पडलं, प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल

राष्ट्रीय : Chandrayaan-3 : सॉफ्ट लँडिंग न झाल्यास ISRO कडे असतील हे दोन पर्याय, होईल असा बदल

व्यापार : Chandrayaan 3 चे चंद्रावर पाऊल, भारतीय अर्थव्यवस्था होणार तगडी? वाचा काय असणार गणित

राष्ट्रीय : स्वागत आहे भावा... चंद्राजवळ ‘बंधु’भेट! ‘चंद्रयान-२’चा ‘चंद्रयान-३’शी झाला संपर्क

राष्ट्रीय : त्यामुळे चंद्रावर उतरणं आहे कठीण, चंद्रयान-३ समोर काय काय आव्हानं? ISROचे माजी अध्यक्ष म्हणाले...

राष्ट्रीय : चंद्रयान-3 ची लँडिंगची तारीख बदलणार? ISRO च्या अधिकाऱ्याने दिली मोठी अपडेट, पाहा...

फिल्मी : 'तो' जोक तुम्हाला कळलाच नाही; प्रकाश राज यांनी ट्रोलर्संना सुनावलं

राष्ट्रीय : 'Hello Buddy...', चंद्रयान-2 ने केले चंद्रयान-3 चे स्वागत; दोन दिवसात होणार लँडिंग...