शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : ज्यांनी दाखवले स्वप्न, त्यांच्या नावाचे ‘विक्रम’ चंद्रावर प्रत्यक्षात उतरणार; वाचा पहिल्या उड्डाणाची गोष्ट

राष्ट्रीय : देशभरातून प्रार्थना... 'चंद्रयान ३' च्या यशस्वी लँडिंगसाठी बाबा रामदेवांचा यज्ञ सुरू

आंतरराष्ट्रीय : चंद्रयान २ वेळी ISRO ची खिल्ली उडविलेली! पाकिस्तानचा माजी मंत्री आता उधळतोय स्तुतीसुमने 

राष्ट्रीय : नासा अन् इसाने आपले सर्व अँटेना चंद्राकडे वळविले; चंद्रयान-३ इस्त्रोच्या कव्हरेजबाहेर गेले तर...

राष्ट्रीय : चूक की फसवणूक?; रशियामुळे सात वर्षं रखडलं 'चंद्रयान २'; इस्रोला मोजावी लागली होती मोठी किंमत

राष्ट्रीय : चंद्रयान-3 च्या लँडिंगसाठी २३ तारीखच का निवडली? काय आहे कारण जाणून घ्या

संपादकीय : चंद्रयान-3 विशेष लेख: २० मिनिटे.... अख्ख्या देशाचा श्वास थांबणार!!

राष्ट्रीय : चांदोमामाशी आज गळाभेट! चंद्रयान-३चे आज 'सॉफ्ट लँडिंग'; ISRO घडविणार इतिहास!

राष्ट्रीय : चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज; PM मोदीही दक्षिण अफ्रिकेतून कार्यक्रमात सामील होणार

कोल्हापूर : कोल्हापुरातील शाळांमध्ये दाखवणार चंद्रयान ३ लॅंडिंगचे प्रक्षेपण