शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

मुंबई : बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज ऐतिहासिक यश मिळवलं- एकनाथ शिंदे

राष्ट्रीय : आता 'चंदामामा अपने घर के'; इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी केली ऐतिहासिक घोषणा

महाराष्ट्र : चंद्रयान मोहिमेचं यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रीय : Chandrayaan 3: भारताचा 'विक्रम', इस्रोची 'जगात भारी' कामगिरी; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला 'तिरंगा'

मुंबई : चांद्रयान-३चं लँडिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी शरद पवार नेहरु तारांगणात दाखल

तंत्रज्ञान : इस्रोमध्ये लगबग, मोदी संबोधित करणार, इथे पहा चंद्रयान ३ चे लँडिंग लाईव्ह...

जरा हटके : 444 कोटी वर्षांपूर्वी उत्पत्ती अन् मौल्यवान धातूंचा साठा; आजही 'चंद्र' सर्वांसाठी आहे मोठे रहस्य

राष्ट्रीय : चांद्रयान-३च्या लँडिंगसाठी सध्या पोषक वातावरण; काही मिनिटे उरली, इस्त्रोने दिली मोठी अपडेट

फिल्मी : “हा अभिमानाचा क्षण”, ‘चांद्रयान ३’बाबत परेश रावल यांचं वक्तव्य, म्हणाले, “देशाला साधूंची भूमी म्हणणारे...”,

राष्ट्रीय : अमेरिका करतेय चांद्रयान-३ला ट्रॅक; जगातील अनेक देशांचे इस्त्रोच्या मोहिमेवर लक्ष