शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

कल्याण डोंबिवली : चांद्रयान ३ यशस्वी केल्याने भाजपचा पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष

राष्ट्रीय : चंद्रयान-3; ISRO ने मोडला NASA चा रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिला लँडिंगचा LIVE व्हिडिओ...

राष्ट्रीय : 'मी यशस्वीपणे चंद्रावर पोहचलो अन् तुम्हीही'; चांद्रयान-३ने इस्रोला पाठवला खास मेसेज

राष्ट्रीय : भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'इस्रो'चे कौतुक!

क्रिकेट : पुरी दुनिया से कहो, कॉपी दॅट! चांद्रयान ३ च्या यशानंतर भारतीय खेळाडूंनी केलं सेलिब्रेशन, Mumbai Indiansचं भारी ट्विट

राष्ट्रीय : Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद

पुणे : 'भारत माता की जय...' चांदोमामाला भेटला भारत, तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी केला डान्स

फिल्मी : ‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर...

राष्ट्रीय : भारताच्या चंद्रयान-3 चे खरे ‘हिरो’, यांच्याच मेहनतीमुळे भारताने रचला इतिहास; जाणून घ्या...

मुंबई : बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज ऐतिहासिक यश मिळवलं- एकनाथ शिंदे