शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : Chandrayaan-3 : गरिबीत बालपण, वडील ट्रक ड्रायव्हर: सायंटिस्ट सोहनची चंद्रयान-3 मध्ये कमाल, दिलं योगदान

राष्ट्रीय : धाकधूक, उत्सुकता अन् टाळ्यांचा कडकडाट! 'भारतमाता की जय'च्या दमदार घोषणा

छत्रपती संभाजीनगर : अभिमानास्पद! चंद्रयान-३ उड्डाणाच्या टीममध्ये छत्रपती संभाजीनगरचा भूमिपुत्र

फिल्मी : आधी खिल्ली उडवली आता वाहवा! ‘चांद्रयान ३’च्या यशानंतर प्रकाश राज यांची पोस्ट, म्हणाले...

राष्ट्रीय : चंद्रानंतर आता मिशन 'आदित्य', ISRO थेट सूर्यावर पोहोचणार! सुरू झालीय तयारी

व्यापार : चंद्रयान-3 च्या यशाचा जल्लोष शेअर बाजारही करणार! हे १० शेअर्स घेऊ शकतात उसळी

फिल्मी : दिवसभर ISRO चा शर्ट घालून फिरला रितेश देशमुख, म्हणाला, 'खूप अभिमान...'

गोवा : गोव्याच्या युवा वैज्ञानिकांनीही चंद्रयान सारख्या मोहीमांचा भाग व्हावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

राष्ट्रीय : विक्रम लँडरमधून उतरले रोव्हर! पहाटेच चंद्रावर मारला फेरफटका, इस्त्रोने ट्विट करुन दिली माहिती

आंतरराष्ट्रीय : अभिमानाचा, आनंदाचा क्षण! सोशल मीडियासह सर्व जगभरात चंद्रयान मोहिमेच्या यशाचा जल्लोष