लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांद्रयान-2

चांद्रयान-2, मराठी बातम्या

Chandrayaan 2, Latest Marathi News

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
Read More
Chandrayaan 2: इस्रोने मानले देशवासियांचे आभार, सांगितले भारतीयांची स्वप्ने पूर्ण करत राहू - Marathi News | Chandrayaan-2: ISRO said, we will continue to fulfill the dreams of Indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2: इस्रोने मानले देशवासियांचे आभार, सांगितले भारतीयांची स्वप्ने पूर्ण करत राहू

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान... ...

Chandrayaan 2: विक्रमशी संपर्क साधण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नासावर सर्वांची नजर - Marathi News | Chandrayaan 2: Only 5 days left to contact Vikram; Everyone's eyes on NASA orbiter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Chandrayaan 2: विक्रमशी संपर्क साधण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नासावर सर्वांची नजर

विक्रम 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार होते. मात्र, ते उलट्या भागावर कोसळल्याने संपर्क साधने कठीण बनले आहे. ...

Chandrayaan 2 : जाणाऱ्या वेळेसोबत धूसर होतेय विक्रमशी संपर्काची आस - Marathi News | Chandrayaan 2: As time goes on, contact with Vikram is getting darker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2 : जाणाऱ्या वेळेसोबत धूसर होतेय विक्रमशी संपर्काची आस

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. तेव्हापासून या विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ...

Chandrayaan 2: चंद्र अवघा 2 किमीवर असताना 'विक्रम'ला नेमकं काय झालं?; तीन कारणांमुळे चुकू शकतं लँडिंग! - Marathi News | chandrayaan 2 three reasons why lander vikram landing failed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2: चंद्र अवघा 2 किमीवर असताना 'विक्रम'ला नेमकं काय झालं?; तीन कारणांमुळे चुकू शकतं लँडिंग!

विक्रमशी संपर्क साधण्यासाठी इस्रोचे प्रयत्न सुरू ...

Chandrayaan-2: 'नासा'ने जागवल्या आशा; १७ सप्टेंबरला चंद्रावरून येऊ शकते 'शुभवार्ता' - Marathi News | Chandrayaan 2 nasa lunar orbiter to pass over vikram landing site on 17 september | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: 'नासा'ने जागवल्या आशा; १७ सप्टेंबरला चंद्रावरून येऊ शकते 'शुभवार्ता'

Chandrayaan 2 : विक्रमशी संपर्क साधण्याचे इस्रोचे प्रयत्न सुरूच आहेत आणि अख्खा देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. ...

हॅलो विक्रम! संपर्क तुटलेल्या यानाला नासाने पाठवला संदेश  - Marathi News | Hello Vikram! NASA sent a message to a Vikram lander | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॅलो विक्रम! संपर्क तुटलेल्या यानाला नासाने पाठवला संदेश 

इस्त्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा चंद्राच्या पृष्टभागापासून केवळ २ किमी अंतरावर असताना संपर्क तुटला होता. ...

Chandrayaan 2: लँडर विक्रमशी संपर्क न झाल्यास पुढे काय? जाणून घ्या इस्रोची योजना - Marathi News | chandrayaan 2 isro will use upgraded version of vikram lander pragyan rover in chandrayaan 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2: लँडर विक्रमशी संपर्क न झाल्यास पुढे काय? जाणून घ्या इस्रोची योजना

पुढील योजनेवर इस्रोकडून काम सुरू ...

Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या 'या' उत्तराने जिंकली सर्वांची मनं - Marathi News | isro chief k sivan viral clip says first of all i am an indian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या 'या' उत्तराने जिंकली सर्वांची मनं

इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या एका उत्तराने सर्वांची मनं जिंकली आहेत.  ...