लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांद्रयान-2

चांद्रयान-2, मराठी बातम्या

Chandrayaan 2, Latest Marathi News

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
Read More
चांद्रयान-2 मोहिमेला हॉलिवूड चित्रपटापेक्षाही कमी खर्च, जगभरातून भारताचे कौतुक - Marathi News | Chandrayaan-2 campaign has a low cost, India's appreciation from across the globe of ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-2 मोहिमेला हॉलिवूड चित्रपटापेक्षाही कमी खर्च, जगभरातून भारताचे कौतुक

भारतीय अंतराळ अवकाश संस्थेने (इस्त्रो) इतक्या कमी खर्चात मोहीम पार पाडल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे खूप कौतुकही झाले होते. ...

Mission Moon ! 'चांद्रयान-2' चे काउंटडाऊन सुरू, मध्यरात्री अवकाशात झेपावणार - Marathi News | Countdown for Chandrayaan-2 begins in Sriharikota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mission Moon ! 'चांद्रयान-2' चे काउंटडाऊन सुरू, मध्यरात्री अवकाशात झेपावणार

'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर' ...

Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर' - Marathi News | making of Chandrayaan 2 booster in walchandnagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर'

चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी १५ जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेद्वारे यान पाठविणार आहे. ...

चांद्रयान-2 चं थेट प्रक्षेपण पाहायचं आहे, मग इथे करा ऑनलाइन नोंदणी  - Marathi News | Online registration process for witnessing the Chandrayaan-2 mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-2 चं थेट प्रक्षेपण पाहायचं आहे, मग इथे करा ऑनलाइन नोंदणी 

चांद्रयान-2 चे थेट प्रक्षेपण सर्वसामान्यांना पाहता यावे यासाठी इस्रोने खास व्यवस्था केले आहे. ...

UPA सरकारमुळे 'चांद्रयान -2'च्या लाँचिंगला उशीर, माजी इस्त्रो अध्यक्षांचा आरोप - Marathi News | former isro chief bjp leader g madhavan nair chandrayaan 2 upa 2 government pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPA सरकारमुळे 'चांद्रयान -2'च्या लाँचिंगला उशीर, माजी इस्त्रो अध्यक्षांचा आरोप

भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) माजी अध्यक्ष आणि भाजपाचे नेते जी. माधवन नायर यांनी यूपीए सरकारवर गंभीर आरोप केले आहे. ...

आता भारत स्थापन करणार स्वत:चे अंतराळ स्थानक, इस्रो प्रमुखांची माहिती  - Marathi News | Now India will establish its own space station, ISRO chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भारत स्थापन करणार स्वत:चे अंतराळ स्थानक, इस्रो प्रमुखांची माहिती 

 चांद्रयान, मंगलयान या यशस्वी मोहिमांनंतर इस्रोची चांद्रयान-२ मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. त्याबरोबरच इस्रो अजून एक मोठी मोहीम हाती घेणार आहे. ...

इस्रो मिशन मोडमध्ये; चांद्रयान 2 नंतर सूर्य, शुक्राकडे भरारी - Marathi News | After Mission Chandrayaan 2 Isro Mission Venus sun On Isro Planetary Travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो मिशन मोडमध्ये; चांद्रयान 2 नंतर सूर्य, शुक्राकडे भरारी

15 जूनला चांद्रयान 2 झेपावणार ...

असे असेल चांद्रयान-२ - Marathi News | It will be Chandrayaan-2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असे असेल चांद्रयान-२

मोहिमेत ‘इस्रो’खेरीज ५०० विद्यापीठे, ...