लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रपूर

चंद्रपूर

Chandrapur-ac, Latest Marathi News

'सियावर रामचंद्र की जय', या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी! ३३ हजार २५८ पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र - Marathi News | Deepakshara's world record 33 thousand 258 great-grandfathers performed the Ramnama mantra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'सियावर रामचंद्र की जय', या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी! ३३ हजार २५८ पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

३३ हजार २५८ पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले. ...

पुष्पांच्या वर्षावात सावलीकरांनी ठाणेदार आशिष बोरकर यांना दिला निरोप - Marathi News | Savlikar bid farewell to Thanedar Ashish Borkar in a shower of flowers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुष्पांच्या वर्षावात सावलीकरांनी ठाणेदार आशिष बोरकर यांना दिला निरोप

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्यांना दररोज सकाळी मैदानावर जाऊन स्वत: केले मार्गदर्शन ...

शिकारीच्या शोधात गेलेल्या पट्टेदार वाघाचा विहिरीत पडून मृत्यू; भद्रावती तालुक्यातील चालबर्डी शेतशिवारातील घटना - Marathi News | A striped tiger fell into a well and died in search of prey Incident in Chalbardi Shetshiwar of Bhadravati Taluk | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिकारीच्या शोधात गेलेल्या पट्टेदार वाघाचा विहिरीत पडून मृत्यू; भद्रावती तालुक्यातील चालबर्डी शेतशिवारातील घटना

पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. ...

ट्रकच्या सीटबेल्टच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह - Marathi News | Death body of the worker was strangled by the seat belt of the truck in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रकच्या सीटबेल्टच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह

बरांज कोळसा खाण परिसरातील घटना, गळफास आत्महत्या की हत्या? ...

राज्यभरातील शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’; श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन, शिकवणुकीवर थीम - Marathi News | Mahawachan utsav in schools across the state theme on the life and teachings of Shri Chhatrapati Shivaji Maharaj | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यभरातील शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’; श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आाणि शिकवणुकीवर थीम

राज्यभरातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात महावाचन उत्सव राबविण्यात येणार आहे. ...

राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेत सखी आणि सृष्टीने गाजवले मैदान - Marathi News | Sakhi and Srishti ruled the field in the National School Sports Tournament in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेत सखी आणि सृष्टीने गाजवले मैदान

चांदा पब्लिक स्कूलच्या सखी पांडुरंग दोरखंडे व सृष्टी प्रकाश बल्की सहभागी होत नेत्रदीपक कामगिरी बजावली. ...

दोन वाघांच्या झुंजीत ‘शिवा’चा मृत्यू, ताडोबाच्या बफर क्षेत्रातील बोर्डा बीटमधील घटना - Marathi News | Tiger 'Shiva' dies in fight between another tiger in Borda beat of Tadoba reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन वाघांच्या झुंजीत ‘शिवा’चा मृत्यू, ताडोबाच्या बफर क्षेत्रातील बोर्डा बीटमधील घटना

मृत वाघ शिवा हा १२ वर्षांचा होता. ...

ऊर्जानगरात साकारलं मामाचं गाव, "हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमात ८ हजार व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग - Marathi News | Mama's village in Urjanagar, 8 thousand people participated in the "Happy Street" program | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऊर्जानगरात साकारलं मामाचं गाव, "हॅप्पी स्ट्रीट" कार्यक्रमात ८ हजार व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग

मोठ्यांना बालपणीचा आनंद तर लहानांना निसर्गमय वातावरण लाभलं ...