जिल्ह्यातील ६० ते ७० मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस पाठवून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाईसंदर्भात नोटीस पाठविली. ...
ही बाब बाजूलाच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. या आरडाओरडीने वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत सर्वच संपले होते. ...
८१ लाख रुपयांची लाचेची मागणी करत ५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबीची कारवाई. चंद्रपूरच्या दोन व नागपुरातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. ...
कामगारांच्या भरवशावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपनीकडून कामगारांच्या आरोग्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कामगार खासगीत सांगत आहेत. ...
कंपनी जाणूनबुजून प्रदूषण नियमांचे उल्लंघन करीत आहे. यामुळे आजूबाजूच्या वातावरणाला गंभीर इजा होत असल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिशीत ठेवला आहे. ...