लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रपूर

चंद्रपूर

Chandrapur-ac, Latest Marathi News

खप वाढविण्यासाठी इलेक्ट्रिक बाइकमध्ये जीवघेणा बदल; चंद्रपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस - Marathi News | illegal modifications to electric bikes to increase speed limit, causes vehicles to fire and accident | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खप वाढविण्यासाठी इलेक्ट्रिक बाइकमध्ये जीवघेणा बदल; चंद्रपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस

ई-बाइक्समधील बॅटरीची परस्पर क्षमता वाढवून ताशी ५५ किलोमीटरपर्यंत गती वाढविली जात आहे. यामुळे वाहनाला आग लागून अपघात घडत आहेत. ...

कोळसा उपलब्ध; टळले महानिर्मितीचे संकट, चंद्रपूर वीज केंद्रात आठवडाभराचा साठा - Marathi News | coal availability averted the crisis of Mahanirmiti, one week stock balance in Chandrapur power station | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोळसा उपलब्ध; टळले महानिर्मितीचे संकट, चंद्रपूर वीज केंद्रात आठवडाभराचा साठा

राज्यातील सात वीज केंद्रांना दररोज एक लाख ४० हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातही सहा दिवस पुरेल इतका काेळसा शिल्लक असल्याची माहिती आहे. ...

गुंड प्रवृत्तीच्या २२ वर्षीय तरुणाचा तिघांनी केला गेम; चंद्रपूरच्या अष्टभूजा वाॅर्डातील थरार - Marathi News | 20 year old man stabbed to death in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गुंड प्रवृत्तीच्या २२ वर्षीय तरुणाचा तिघांनी केला गेम; चंद्रपूरच्या अष्टभूजा वाॅर्डातील थरार

अष्टभुजा वाॅर्डातील रमा नगरात मंदिराजवळ त्याला गाठून तिघांनी धारदार शस्त्राने धरमवीरची निर्घृण हत्या केली. धरमवीर रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर तिथेच पडून होता. सकाळी ही घटना उजेडात आली. ...

Uddhav Thackeray: अपघातातील मृत 9 जणांच्या कुटुंबीयांस 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त - Marathi News | Uddhav Thackeray: CM announces Rs 5 lakh assistance to families of 9 victims of chandrapur Accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातातील मृत 9 जणांच्या कुटुंबीयांस 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली ...

काळाने घातली झडप, आक्रोश करायलाही दिला नाही मजुरांना वेळ; थरकाप उडवणारी घटना - Marathi News | 9 Killed In Fire After Tanker-Truck Collision on Chandrapur-mul road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काळाने घातली झडप, आक्रोश करायलाही दिला नाही मजुरांना वेळ; थरकाप उडवणारी घटना

दोन्ही वाहनांची धडक होताच आगीचा भडका उडाला. आगीत तब्बल नऊ जण होरपळत होते; मात्र काळाने त्यांना आक्रोश करायला संधी दिली नाही. ...

'त्या' भीषण अपघाताने गाव झाले सुन्न, दहेलीतील 'ती' सहा कुटुंबे उद्ध्वस्त - Marathi News | 9 charred to death after tanker-truck collision sparks blaze in chandrapur mul road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'त्या' भीषण अपघाताने गाव झाले सुन्न, दहेलीतील 'ती' सहा कुटुंबे उद्ध्वस्त

या भीषण अपघातात कुणाच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, तर कुणाच्या कुटुंबाचा आधारच हिरावला. तर कुणी एकाचवेळी दोघांना गमावले. आता आमचा वाली कोण, असा आक्रोश दहेली गावात ऐकायला येत आहे. ...

डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात! वाहनांनी घेतला पेट, ९ जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | 9 people died as diesel tanker and truck loaded with woods collision and fire breaks out | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात! वाहनांनी घेतला पेट, ९ जणांचा होरपळून मृत्यू

अजयपूरजवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली. यावेळी एका वाहनात लाकूड व दुसऱ्या वाहनात डिझेल असल्याने जोरदार भडका उडाला. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांतील २ चालक व ७ मजूर अशा ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

हनुमान चालीसा, भोंगा वादावर बच्चू कडूंची टीका; म्हणाले, अशांना मुर्ख म्हटलं तरी.. - Marathi News | raising issues like the issue of Hanuman Chalisa and loudspeaker row instead of peoples problem is a political failure says Bacchu Kadu | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हनुमान चालीसा, भोंगा वादावर बच्चू कडूंची टीका; म्हणाले, अशांना मुर्ख म्हटलं तरी..

स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्कामी राहण्याची ही जिवती तालुक्यातील पहिलीच घटना आहे. राज्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवासोबत चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...