लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रपूर

चंद्रपूर

Chandrapur-ac, Latest Marathi News

चंद्रपूर मनपा निवडणूक : प्रभागांची मोडतोड झाल्याने माजी नगरसेवकांची सुरक्षित प्रभागांवरच मदार - Marathi News | Chandrapur Municipal Corporation Election : former councillor, who are not sure of victory, have started their movement by relying on safe wards | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर मनपा निवडणूक : प्रभागांची मोडतोड झाल्याने माजी नगरसेवकांची सुरक्षित प्रभागांवरच मदार

नव्या प्रभागाने काही माजी नगरसेवकांना फटका बसू शकतो तर काहींना संधी मिळत असल्याने राजकीय अपेक्षा उंचावल्या आहेत. ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; मुल तालुक्यातील घटना - Marathi News | Farmer killed in tiger attack in Mul tehsil of chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; मुल तालुक्यातील घटना

शेतकरी प्रमोद झुंगाजी मोहुर्ले हे शेतात हंगामपूर्व मशागतीचे काम करण्यासाठी गेले होते. काम करीत असताना तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. ...

हत्या केली अन् दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला; रक्ताने माखलेली दुचाकी सापडली अन्.. - Marathi News | man was killed and his body was thrown into a well over money dispute | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हत्या केली अन् दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला; रक्ताने माखलेली दुचाकी सापडली अन्..

याप्रकरणी पडोली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ...

चंद्रपूरचे एकमेव अपक्ष आमदार कोणाच्या खेम्यात? कधी भाजप तर कधी मविआची चर्चा - Marathi News | independent mla kishor jorgewar whose side will take in rajya sabha election war | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचे एकमेव अपक्ष आमदार कोणाच्या खेम्यात? कधी भाजप तर कधी मविआची चर्चा

खुद्द आमदार जोरगेवार यांनीही याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट न झाल्याने संभ्रम वाढला आहे. ...

Supriya Sule: 'मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही, पण 2024 ची निवडणूक बारामतीतून लढवणार' - Marathi News | Supriya Sule: 'Not willing for CM post, but will contest 2024 elections from Baramati' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही, पण 2024 ची निवडणूक बारामतीतून लढवणार'

सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली ...

कारचे स्टेअरींग लाॅक झाल्याने घडला विसापूरजवळील 'तो' अपघात; दोघे गंभीर जखमी - Marathi News | accident happened due to the steering lock of the car; two people seriously injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कारचे स्टेअरींग लाॅक झाल्याने घडला विसापूरजवळील 'तो' अपघात; दोघे गंभीर जखमी

कार चंद्रपूरकडून बल्लारपूरकडे जात होती. दरम्यान, अचानक कारचे स्टेअरिंग लाॅक झाले. यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्ता दुभाजकावर धडकल्याने कारचे डाव्या बाजूचे टायर फुटल्याने ही भीषण अपघात झाला. ...

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चार आरोग्य केंद्रे रुग्णसेवेत; मॉड्युलर शस्त्रक्रियेची सुविधा - Marathi News | State Health Minister Rajesh Tope and Guardian Minister Vijay Wadettiwar inaugurated four primary health centres online in chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चार आरोग्य केंद्रे रुग्णसेवेत; मॉड्युलर शस्त्रक्रियेची सुविधा

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रुग्णसेवा सुरू होत असल्याने दुर्गम भागातील नागरिकांची मोठी अडचण दूर होण्याची आशा निर्माण झाली. ...

चंद्रपूरच्या मूल तालुक्यात वाघाने घेतला १३ वा बळी; शेतात काम करीत असताना केला अचानक हल्ला - Marathi News | 13th victim killed by tiger in Mul taluka of Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या मूल तालुक्यात वाघाने घेतला १३ वा बळी; शेतात काम करीत असताना केला अचानक हल्ला

मे महिन्यात १५ तारखेला याच जंगलाला लागून असलेल्या सोमनाथ प्रकल्पालगत तेंदूपत्ता तोडणीला गेलेल्या व्यक्तीला वाघाने हल्ला करून ठार केले होते. तर, १५ दिवसातच वाघाने पुन्हा एकाचा बळी घेतला आहे. ...