मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आपण नागरिकांच्या सेवेत रूजु केले. टाटा ट्रस्टच्या मदतीने लवकरच कॅन्सर हॉस्पीटल चंद्रपुरात उभारयात येणार आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील हे पहिले कॅन्सर हॉस्पीटल ठरण ...
२१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा, राजुरा विधानसभा मतदार संघातील निवडणूक कार्यालयात स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट आदी सामग्रीची म ...
राज्यभर २१ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले होते. परंतु बल्लारपू ...
कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयात वाढली आहे. प्रचार साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमे ...
चंद्रपूर तालुक्यातील दुगार्पूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी जि.प. सदस्य विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, पंचायत समिती सदस्य संजय यादव, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान काकड ...
विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाचे १० हजारांहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर आणि चंद्रपूर तालुक्यात दळणवळण सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागात वाहतुकीसाठी एसटी हा उत्तम ...
कोठारी येथे खनिज विकास निधीच्या माध्यमातून तीन कोटी ९८ लाख रू. किंमतीची पाणी पुरवठा योजना आपण पूर्ण केली. बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांसाठी ३५ कोटी ७८ लाख रू. किंमतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण मंजूर केली. कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ...
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजक ...