चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून १२, बल्लारपूर व वरोरा क्षेत्रातून प्रत्येकी १३, चिमूर मतदारसंघातून १०, ब्रह्मपुरीतून ११ आणि राजुरा मतदारसंघातून १२ असे एकूण ७१ उमेदवार भविष्य आजमावत आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार य ...
प्रचाराच्या आज अंतिम दिवशी चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ क्षेत्रात विविध ठिकाणी सभा घेण्यात आल्या. घुग्घूस येथील सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाना श्यामकुळेंना पुन्हा आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही यावेळी केले. ...
राज्यात महायुतीचे सरकार सत्तारूढ होणार आहेच. जर चंद्रपुरात आपण भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले नाही तर हा मतदार संघ, हे शहर २५ वर्षे मागे जाईल. म्हणून मतदान विकासावरच करत या मतदार संघाच्?या, शहराच्या विकासासाठी नाना श्यामकुळे यांना प्रचंड बहुमताने नि ...
चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक पक्षांकडून प्रचारफेऱ्यांसह सभांचा धडका सुरू होता. शनिवारी शेवटचा दिवस शिल्लक असल्याने सायंकाळपर्यंतच प्रचार करता येणार आहे. त्यामुळ ...
सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींचा मला सामना करावा लागला. अनेकदा माझ्यावर अन्याया झाला. अन्यायाविरोधात संघर्ष करा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द मला आठवतात. त्यातून मला संघर्ष करण्याची हिंमत मिळते. चंद्रपूरकरांनीही अन्याय कधीच सहन करायच ...
विकासाला प्राथमिकता देत कधीही राजकारण केले नाही. सबका साथ, सबका विकास या सुत्रानुसार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्या सहकार्याने या परिसराच्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही ...
सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा चंद्रपूर मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांना शहरातील व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आतापर्यंत ...
सुधीर मुनगंटीवार यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणा देत भाषणाला सुरूवात केली. मुनगंटीवार म्हणाले, धनगर समाजाची सेवा करण्याचा संकल्प आमच्या सरकारने सतत जोपासला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा सेवेचा मंत्र देणारा आहे. नि:स्वार्थ समाजसे ...