बल्लारपूर विधानसभा निवडणुकीच्या निकाल बघितल्यास या ठिकाणी मतदारांच्या मानसिकतेत फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही. सुधीर मुनगंटीवारांवरील मतदारांचा विश्वास तिसऱ्या खेपेलाही कायम असल्याचे दिसून आले. विद्यमान मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लार ...
चंद्रपूरात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी तब्बल ७२,१०७ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला. आता चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस-३, भाजप-२ व अपक्ष -१ असे पक्षीय बलाबल झाले आहेत. एकूणच निकालावरून भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार हे जिंकले, भ ...
सकाळी ८ वाजतापासून येथील एसडीओ कार्यालय परिसरात मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून किशोर जोरगेवार हे आघाडीवर होते. अंतिम फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायमच राहिली. सहाही विधानसभांमधून ते सर्वाधिक ७२, १०७ मताधिक्यांनी विजयी झाले आहे. चंद्रपूर विधान ...
सर्वाधिक ७२.२० टक्के मतदान चिमूर विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी ४८.११ टक्के मतदान चंद्रपूर मतदारसंघात झाले. सहाही विधानसभा क्षेत्रातील ७१ उमेदवारांचे मशीनबंद झाले आहे. काही ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. २४ आॅक्टोब ...