लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रपूर

चंद्रपूर

Chandrapur-ac, Latest Marathi News

वापरलेले इंजेक्शन्स खाताच्या ढिगाऱ्यावर; उपसरपंचांकडून चौकशीची मागणी - Marathi News | On the pile of empty injections account; Demand for inquiry from the Deputy Panch | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वापरलेले इंजेक्शन्स खाताच्या ढिगाऱ्यावर; उपसरपंचांकडून चौकशीची मागणी

भुरसे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली त्यानंतर भुरसे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर मडावी यांना बोलावून माहिती दिली ...

बाप रे बाप ! ग्रामीण रुग्णालयात निघाला विषारी घोणस साप! - Marathi News | Baap re baap! Poisonous snakes go to rural hospital! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाप रे बाप ! ग्रामीण रुग्णालयात निघाला विषारी घोणस साप!

शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय परिसरात साप फिरत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित रुग्णालयातील परिचारिकांना ही माहिती दिली. ...

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वाघिणीचा मृत्यू - Marathi News | Death of a tiger attacking a veterinary officer in tadoba chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वाघिणीचा मृत्यू

मूल तालुक्याला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअर क्षेत्र आहे. 2 जून रोजी डोणी येथील कक्ष क्र. 327 मध्ये दोन वाघाची झुंज झाली. ...

दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाचा गुरुदेव सेवा मंडळाने निदर्शने करून दर्शविला विरोध - Marathi News | Gurudev Seva Mandal protested against the decision to lift the ban | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाचा गुरुदेव सेवा मंडळाने निदर्शने करून दर्शविला विरोध

दारुबंदी कायम ठेवण्याची केली मागणी ...

"क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी"; 'तो' Video शेअर करत चित्रा वाघ यांनी लगावला सणसणीत टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Jayant Patil Over Liquor ban in Yavatmal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी"; 'तो' Video शेअर करत चित्रा वाघ यांनी लगावला सणसणीत टोला

BJP Chitra Wagh Slams Jayant Patil : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना त्यांच्या एका जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. ...

चंद्रपूरच्या दारूबंदीबद्दल राजेश टोपे काय म्हणाले? Rajesh Tope On Liquor Sale Ban In Chandrapur - Marathi News | What did Rajesh Tope say about the ban on alcohol in Chandrapur? Rajesh Tope On Liquor Sale Ban In Chandrapur | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपूरच्या दारूबंदीबद्दल राजेश टोपे काय म्हणाले? Rajesh Tope On Liquor Sale Ban In Chandrapur

...

ब्रह्मपुरीत कारमधून दारूसाठा जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | Liquor seized from car in Brahmapuri, two arrested in Chandrapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्रह्मपुरीत कारमधून दारूसाठा जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

Crime News : पवनी येथून ब्रह्मपुरीला दारू आणण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. ...

चंद्रपूर जिल्ह्यात आज 940 कोरोनामुक्त, 520 पॉझिटिव्ह तर 14 मृत्यू - Marathi News | Chandrapur district today 940 corona cases recovered 520 positive and 14 deaths | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात आज 940 कोरोनामुक्त, 520 पॉझिटिव्ह तर 14 मृत्यू

मागील 24 तासात 940 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 520 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 14 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. ...