लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रपूर

चंद्रपूर

Chandrapur-ac, Latest Marathi News

रिफायनरीचे तीन तुकडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित - हरदीपसिंग पुरी - Marathi News | The decision to divide the refinery into three parts rests with the central government says Petroleum Minister Hardeep Singh Puri | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रिफायनरीचे तीन तुकडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित - हरदीपसिंग पुरी

विदर्भाच्या मागणीचा नक्कीच विचार करणार ...

रत्नागिरीतील रिफायनरीचे तीन तुकडे; एक युनिट विदर्भात - Marathi News | Three pieces of refinery in Ratnagiri; One unit in Vidarbha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रत्नागिरीतील रिफायनरीचे तीन तुकडे; एक युनिट विदर्भात

चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले श्री पुरी यांच्यासमोर वेदने विदर्भात रिफायनरी प्रकल्प उभारण्याविषयी सादरीकरण केले. ...

चंद्रपुरातील इरई, झरपट नदीच्या खोलीकरणावर उत्तर सादर करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश - Marathi News | HC order to State Govt to Submit reply on deepening of Irai and Jharpat river in Chandrapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपुरातील इरई, झरपट नदीच्या खोलीकरणावर उत्तर सादर करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश

यासंदर्भात माजी खासदार नरेश पुगलिया, नगरसेवक देवेंद्र बेले व बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभाचे कोषाध्यक्ष रामदास वागदरकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ...

अपहरण करून पुतणीवर वर्षभर अत्याचार; नराधमास २० वर्षांचा कारावास - Marathi News | uncle sentenced 20 years of imprisonment for kidnapping Nephew and sexually abused her for a year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अपहरण करून पुतणीवर वर्षभर अत्याचार; नराधमास २० वर्षांचा कारावास

पुतणीचे अपहरण करून वासनांध काकाने केला वर्षभर अत्याचार ...

दहा ठरावांनी चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे सूप वाजले - Marathi News | The 4th Zadhipatti Theater Conference concludes with ten resolution | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दहा ठरावांनी चौथ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे सूप वाजले

गीत गायन, लावण्यांनी गाजले संमेलन : झाडीपट्टी रंगभूमीच्या समस्यांवर विचारमंथन ...

‘राज’कारण, रमेश राजूरकर यांना दिले ‘वन टू वन’ चर्चेचे निमंत्रण - Marathi News | Raj Thackeray visit to Chandrapur district, on his way, he visited 2019 MNS candidate for the assembly elections Ramesh Rajurkar residence at Warora | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘राज’कारण, रमेश राजूरकर यांना दिले ‘वन टू वन’ चर्चेचे निमंत्रण

राज ठाकरे यांच्या भेटीने राजूरकर कुटुंबीय भारावले ...

चोरट्यांनी क्षेत्र सहाय्यक कार्यालय फोडले; जेवण केले अन् नंतर पळवला वाघाचा पंजा  - Marathi News | thieves broke down field assistant office; Had dinner, then theft the tiger's paw and run | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चोरट्यांनी क्षेत्र सहाय्यक कार्यालय फोडले; जेवण केले अन् नंतर पळवला वाघाचा पंजा 

सावली वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक कार्यालय व्याहाड खुर्द येथील घटना ...

चंद्रपुरात सुरू होणार जैवविविधतेवर कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र; वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती - Marathi News | Permanent Training Center on Biodiversity to be started at Chandrapur - Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात सुरू होणार जैवविविधतेवर कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र; वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

राज्य शासनातील विविध विभागात काम करणारे अधिकारी, विद्यार्थी, शेतकरी, कृषीतज्ज्ञ यांच्यासह या विषयावर संशोधन करणाऱ्यांसाठी या केंद्राचा फायदा होईल, याकडेही मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. ...