गवराळा शेत शिवारातील परिसरात ४ एप्रिलला २५ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. ...
शिर न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना २४ तासांनंतरही यश आले नाही. तरुणीचे मुंडके कापूनही घटनास्थळी रक्त नाही, यावरुन इतरत्र हत्या करून धड आणून टाकल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ...
चंद्रपूर येथील पठाणपुरा परिसरात एक मोकाट श्वान थांबून असलेल्या ऑटोत बसला. यामुळे, संतापलेल्या एकाने या श्वानाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली व त्याला मरनासन्न अवस्थेत त्याला सोडून दिले. ...
कपिल हा गोंडपिपरी येथे महिंद्रा होम फायनान्स कंपनीमध्ये रोखपाल पदावर कार्यरत होता. नुकतेच त्याचे लग्न जुळले असून, १५ मे रोजी त्याचा लग्नसोहळा आयोजित केला होता. ...