पाळीव कुत्रे समोर असलेल्या भोंगळे यांच्या अंगणात गेले. भोंगळे यांनी कुत्र्याला हटवले. या क्षुल्लक कारणावरून या दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली. जातीवाचक शिवीगाळ झाली व बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. ...
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राजुरा तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. सोंडो शिवारात गारपिटीसह विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी परिसरात शेळ्यांचा कळप चरत होता. ...
भद्रावतीतील गवराळा शेत शिवारातील परिसरात ४ एप्रिलला २५ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. या रहस्यमय खून प्रकरणाचा पडदा अखरे हटला आहे. ...