लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रपूर

चंद्रपूर

Chandrapur-ac, Latest Marathi News

मंदिरांची पवित्रता घालवताहेत दारू दुकाने, राजकीय दबावात मनमानी सुरू : नरेश पुगलिया - Marathi News | Liquor shops are destroying the sanctity of temples says Naresh Puglia | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मंदिरांची पवित्रता घालवताहेत दारू दुकाने, राजकीय दबावात मनमानी सुरू : नरेश पुगलिया

याबाबत लवकरच जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार आहोत. त्यानंतर आठवडाभराचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर माेठे आंदोलन करणार असल्याचा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला. ...

तेंदुपत्ता संकलनावरून गावकरी व वनविभाग आमने-सामने; पाच दिवस उलटूनही तोडगा नाही - Marathi News | villagers of palasgaon and forest department argument over from tendu patta collection | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेंदुपत्ता संकलनावरून गावकरी व वनविभाग आमने-सामने; पाच दिवस उलटूनही तोडगा नाही

पळसगाव ग्रामसभेमध्ये दि. ४ मे २०२२ पासून तेंदुपत्ता संकलन केंद्र सुरू केले होते. ५ मे २०२२ रोजी ग्रामसभेने सुरू केलेल्या या तेंदुपत्ता संकलन केंद्रावर वनविभागाने जप्तीची कारवाई केली. ...

आदिवासीबहुल कुसुंबीची लाईमस्टोन खाण अल्ट्राटेकसाठी ‘केजीएफ’ - Marathi News | Ultratech Cement Company ignoring the basic needs of the people of Kusumbi and digging land for limestone to make cement only | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासीबहुल कुसुंबीची लाईमस्टोन खाण अल्ट्राटेकसाठी ‘केजीएफ’

कुसुंबी येथील लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करून केवळ येथील जमिनीचा सिमेंट बनविण्यासाठी लागणारा लाईमस्टोन काढण्यासाठी वापर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून सुरू आहे. ...

अल्ट्राटेक उत्पादनातच खुश, जनतेशी मात्र जीवघेणा खेळ; आवश्यक सुरक्षेकडे कंपनीचा कानाडोळा - Marathi News | Limestone transport by truck from Manikgad to Ultratech, roads are getting worse and leads to pollution and accidents | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अल्ट्राटेक उत्पादनातच खुश, जनतेशी मात्र जीवघेणा खेळ; आवश्यक सुरक्षेकडे कंपनीचा कानाडोळा

याचा थेट परिणाम शहरातील दळणवळणावर होत आहे. त्यामुळे रस्ते खराब होतच आहेत. शिवाय प्रदूषण आणि अपघात होत आहेत ते वेगळेच. ...

चंद्रपुरात मनसैनिकांनी केले हनुमान चालिसा पठण; पोलिसांच्या नोटीसनंतर शांततेत आरती - Marathi News | Hanuman Chalisa recited by Mansainiks in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात मनसैनिकांनी केले हनुमान चालिसा पठण; पोलिसांच्या नोटीसनंतर शांततेत आरती

जिल्ह्यातील ६० ते ७० मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस पाठवून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाईसंदर्भात नोटीस पाठविली. ...

तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केले ठार; नागभीड तालुक्यातील घटना - Marathi News | man killed in a tiger attack in nagbhid tehsil chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केले ठार; नागभीड तालुक्यातील घटना

ही बाब बाजूलाच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. या आरडाओरडीने वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत सर्वच संपले होते. ...

५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या गळाला - Marathi News | three officials of soil and water conservation department arrested by acb for accepting bribe of 50 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या गळाला

८१ लाख रुपयांची लाचेची मागणी करत ५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबीची कारवाई. चंद्रपूरच्या दोन व नागपुरातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. ...

अल्ट्राटेकने सिमेंटची उत्पादकता वाढविली; मात्र कामगारांच्या आरोग्याशी खेळ - Marathi News | Ultratech cement increased productivity but Workers suffocating in the workplace due to cement dust | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अल्ट्राटेकने सिमेंटची उत्पादकता वाढविली; मात्र कामगारांच्या आरोग्याशी खेळ

कामगारांच्या भरवशावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपनीकडून कामगारांच्या आरोग्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कामगार खासगीत सांगत आहेत. ...