रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार तसेच धरणातील पाणी सोडले जात असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. ...
तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने हा धबधबा ओसंडून वाहत असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पर्यटक धबधब्याचा आनंद लुटत असतानाचे चित्र बघायला मिळाले. ...
चिमुकली सानू घरासमोरील नालीत पाय घसरून पडली. नाली तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर नालीलगत असलेल्या छोटा रपटा असणाऱ्या पुलाच्या सिमेंट पाइपमध्ये जाऊन अडकली. ...
जिवती येथील केशवराव भिमू कोटनाके यांचे लहानसे कुडाचे घर आहे. घरात ना टीव्ही, ना पंखा, ना कूलर व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू. घरात उजेडासाठी विजेचे दोन बल्ब आहेत. ...