लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रपूर

चंद्रपूर

Chandrapur-ac, Latest Marathi News

जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा, गुरुवारी आरक्षण सोडत - Marathi News | Chandrapur ZP, Nagar Parishad, Panchayat Samiti eyes of those interested in reservation, leaving reservation on Thursday | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा, गुरुवारी आरक्षण सोडत

२९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत स्वीकारणार हरकती ...

संपादकीय - उद्ध्वस्त स्वप्नांची हाक, अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी - Marathi News | Editorial - Call of ruined dreams, tears in Baliraja's eyes due to heavy rains | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - उद्ध्वस्त स्वप्नांची हाक, अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी

कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. महसूल व कृषी खात्यात समन्वय नाही. ...

राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या पैठणीवर वैदर्भीय शंतनू रोडेचा मोर - Marathi News | 68th National Film Awards, Vidarbha's Shantun Rode's film Goshta Eka Paithanichi Best Film in Marathi Category | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या पैठणीवर वैदर्भीय शंतनू रोडेचा मोर

चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका, 'गोष्ट एका पैठणीची' मराठी गटात सर्वोत्कृष्ट चित्रपट ...

Video: सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर भडकले, पूरग्रस्त गावांची पाहणी करताना सुनावलं - Marathi News | Sudhir Mungantiwar lashed out at officials, said while inspecting flooded villages | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Video: सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर भडकले, पूरग्रस्त गावांची पाहणी करताना सुनावलं

मुनगंटीवारांचा हा व्हिडिओ झालाय वायरल, या गावाच्या आसपास चुकीच्या पद्धतीने कोळसा खाणीतील मातीचे महाकाय ढिगारे उभे केल्याने गावाला बसला पुराचा फटका ...

घोडाझरीच्या ओव्हरफ्लोवर पर्यटकांची धूम; वीकेंडला वाढणार आणखी गर्दी - Marathi News | Tourists flock to the overflow of Ghodazari; More crowd will increase on weekends | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घोडाझरीच्या ओव्हरफ्लोवर पर्यटकांची धूम; वीकेंडला वाढणार आणखी गर्दी

तीन वर्षांनंतर घोडाझरी झाला ओव्हरफ्लो ...

जणू देवदूतच आले तिच्यासाठी धावून! मध्यरात्री पार पाडले रेस्क्यू ऑपरेशन - Marathi News | the sick woman was brought to hospital at 1 am in midnight, she was brought to Nandgaon Pode by the motor boat of the rescue team | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जणू देवदूतच आले तिच्यासाठी धावून! मध्यरात्री पार पाडले रेस्क्यू ऑपरेशन

पुरात मार्ग सापडत नसल्याने गावातील युवकांनी व आजारी महिलेच्या नातेवाइकांनी धैर्य दाखवून डोंग्याच्या साह्याने तिला चारवटपर्यंत आणले व अखेर रात्री १ वाजता तिथून रेस्क्यू टीमच्या मोटर बोटने नांदगाव पोडे येथे आणण्यात आले. ...

वर्धा, वैनगंगेचा कहर; २६ गावांना वेढा, १८१३ जणांना हलविले - Marathi News | Flood in Wardha, Wainganga river amid heavy rainfall, 1,813 people rescued in chandrapur dist | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वर्धा, वैनगंगेचा कहर; २६ गावांना वेढा, १८१३ जणांना हलविले

वरोरा, मूल, भद्रावती, पोंभुर्णा तालुक्यात सर्वाधिक फटका ...

अभ्यासाचा कंटाळा; नववीच्या विद्यार्थ्याने रचले स्वत:च्याच अपहरणाचे नाट्य ! - Marathi News | Boredom of study; A ninth grader staged own kidnapping plan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अभ्यासाचा कंटाळा; नववीच्या विद्यार्थ्याने रचले स्वत:च्याच अपहरणाचे नाट्य !

ठाणेदार पाटील यांनी त्या मुलाला विश्वासात घेऊन प्रेमाने विचारणा केली असता तेव्हा तो बोलू लागला. ...