लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रपूर

चंद्रपूर

Chandrapur-ac, Latest Marathi News

नवी बुलेट बिघडल्याने थांबले अन् टिप्परने उडवले; मायलेकाचा जागीच मृत्यू, वडील जखमी - Marathi News | The new bullet was stopped as it collided by truck; mother and son died on the spot, father injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नवी बुलेट बिघडल्याने थांबले अन् टिप्परने उडवले; मायलेकाचा जागीच मृत्यू, वडील जखमी

नागभीड-तळोधी मार्गावरील बोकडडोह पुलावरील घटना. ...

प्रवासादरम्यान ऑटोतून पळविले एक लाखांचे सोन्याचे दागिने - Marathi News | Gold jewelery worth one lakh was stolen from the auto during the journey | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रवासादरम्यान ऑटोतून पळविले एक लाखांचे सोन्याचे दागिने

रामनगर पोलिस स्टेशन गाठून यासंदर्भात तक्रार दिली. ...

चंद्रपुरात मनपाने सुरू केले ‘थ्री आर’ सेंटर; चॅलेंज नाविण्यपूर्ण उपक्रम - Marathi News | Municipality started 'Three R' Center in Chandrapur; Challenge Innovation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात मनपाने सुरू केले ‘थ्री आर’ सेंटर; चॅलेंज नाविण्यपूर्ण उपक्रम

लोकोपयोगी संकल्पना : सलग २१ दिवस चॅलेंज नाविण्यपूर्ण उपक्रम ...

चार बांधकामांवर महापालिकेने चालविला हातोडा: चंद्रपूर अवैध बांधकाम वाढले - Marathi News | Municipal Corporation hammered on four constructions: Chandrapur Illegal constructions increased | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चार बांधकामांवर महापालिकेने चालविला हातोडा: चंद्रपूर अवैध बांधकाम वाढले

सक्तीने कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश, तक्रारीनंतर अतिक्रमण विभागाची कारवाई. ...

जनकापूरमध्ये वाघाचा हल्ला; एक बैल ठार, दुसरा जखमी - Marathi News | Tiger attack in Jankapur One bull killed, another injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जनकापूरमध्ये वाघाचा हल्ला; एक बैल ठार, दुसरा जखमी

नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर शेतशिवारात पट्टेदार वाघाने हल्ला करून एका बैलाला ठार केले असून दुसऱ्याला जखमी केले. ...

शेतात या अन् वांगी मोफत न्या, हताश शेतकऱ्याचं सोशल मीडियावरून आवाहन - Marathi News | Come to hill farm and get brinjal for free, farmer appeals on social media | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतात या अन् वांगी मोफत न्या, हताश शेतकऱ्याचं सोशल मीडियावरून आवाहन

पूर्व विदर्भात सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढली; मात्र दर घसरल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. मूल तालुक्यात मूल एकमेव ठोक बाजारपेठ आहे ...

‘लाईट हाऊस’मधील कुकुडसाथ गावात धडकला राज्यस्तरीय चमू - Marathi News | A state level team struck Kukudsath village in 'Light House' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘लाईट हाऊस’मधील कुकुडसाथ गावात धडकला राज्यस्तरीय चमू

विकासकामांची केली पाहणी ...

अल्पवयीन मुलगी गर्भवती, युवक फरार; पोलिसांकडून शोध सुरू - Marathi News | Minor girl pregnant, youth absconding; Police are searching in chandrapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलगी गर्भवती, युवक फरार; पोलिसांकडून शोध सुरू

आरोपी युवक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत ...