लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

Sanjay Raut Kolhapur: "तुमची 'चंपा'बाई आता इथं येत नाही असं कळलं", थेट कोल्हापुरातून संजय राऊतांनी डिवचलं! - Marathi News | Sanjay Raut slams chandrakant patil in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :''तुमची 'चंपा'बाई आता इथं येत नाही असं कळलं'', थेट कोल्हापुरातून संजय राऊतांनी डिवचलं!

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा झाली. शिवसेनेचे नेते संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळेही कोल्हापुरच्या सभेकडे आज सर्वांचं लक्ष लागून होतं. ...

चंद्रकांत पाटील यांना महिला आयोगाची नोटीस - Marathi News | Notice of Women's Commission to Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रकांत पाटील यांना महिला आयोगाची नोटीस

दोन दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश ...

"घरी जा स्वयंपाक करा", ची राज्य महिला आयोगाकडून दखल; पाटलांकडे खुलाशाची मागणी - Marathi News | chandrakant patil statement noted the State Women Commission Demand for disclosure from chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"घरी जा स्वयंपाक करा", ची राज्य महिला आयोगाकडून दखल; पाटलांकडे खुलाशाची मागणी

राज्य महिला आयोगाकडे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत अनेकांनी तक्रारी ...

“उद्धव ठाकरे, संभाजीराजेंनी दिलेले आव्हान स्वीकारा, कुणी खंजीर खुपसला ते जनतेला समजेल” - Marathi News | bjp chandrakant patil criticizes shiv sena cm uddhav thackeray over sambhaji raje allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे, संभाजीराजेंनी दिलेले आव्हान स्वीकारा, कुणी खंजीर खुपसला ते जनतेला समजेल”

संभाजीराजेही खोटे बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणे कुठल्या सभ्यतेत बसते, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ...

'या चंपाचं करायचं काय खाली डोकं वर पाय', पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | NCP agitation against Chandrakant Patil in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'या चंपाचं करायचं काय खाली डोकं वर पाय', पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

सारसबाग येथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले ...

सुप्रिया सुळेंवरील टीकेचा संताप; प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून चंद्रकांत पाटलांचा निषेध - Marathi News | Anger over criticism on Supriya Sule; Protest against Chandrakant Patil by removing symbolic funeral procession | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुप्रिया सुळेंवरील टीकेचा संताप; प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून चंद्रकांत पाटलांचा निषेध

गणेशपेठ येथील कार्यालयातून चंद्रकांत पाटील यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. मोक्षधामपर्यंतच ही अंत्ययात्रा नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त होता. ...

पुणे : चंद्रकांत पाटलांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार - Marathi News | complaint against Chandrakant Patil to Women's Commission supriya sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : चंद्रकांत पाटलांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी महिला आयोगाकडे तक्रार केली... ...

'स्त्रियांच्या मर्यादा सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांसारख्या पुरुषांची समाजाला गरज नाही' - Marathi News | Society does not need men like Chandrakant Patil who expresses the limits of women said Asim Sarode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्त्रियांच्या मर्यादा सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांसारख्या पुरुषांची समाजाला गरज नाही'

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत ...