लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

Eknath Shinde Shivsena Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे नाराजी नाट्य सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस दिल्लीला का गेले? चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर - Marathi News | Eknath Shinde Rebel Shivsena Gujarat Connection Devendra Fadnavis leaves for Delhi BJP Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे नाराजी नाट्य: देवेंद्र फडणवीस दिल्लीला का गेले? चंद्रकांत पाटील म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीवारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या ...

Eknath Shinde: 'आम्ही काही भजनी मंडळी नाही'; एकनाथ शिंदेंसोबतच्या सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान! - Marathi News | Chandrakant Patil big statement regarding formation of government with Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही काही भजनी मंडळी नाही'; एकनाथ शिंदेंसोबतच्या सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांचं विधान

शिवसेनेचे खंदे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाराज आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असून ते नाराज असल्याचं आता उघड झालं आहे. ...

Politics: काॅंग्रेसचे ईडीविराेधातील आंदाेलन चूक की बराेबर? - Marathi News | Politics: Is the Congress movement against ED wrong or right? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :काॅंग्रेसचे ईडीविराेधातील आंदाेलन चूक की बराेबर?

Politics: काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईडी चाैकशीवरून काॅंग्रेसचे आंदाेलन सुरू आहे. भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचा काॅंग्रेसचा आराेप आहे. ...

Agnipath Scheme BJP Chandrakant Patil: लष्करात जाऊन भारताची सेवा करू इच्छिणारा तरूण देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही- चंद्रकांत पाटील - Marathi News | Devendra Fadnavis led BJP leader Chandrakant Patil angry on protest against Agnipath Scheme advice them not indulge in violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लष्करात जाऊन सेवा करू इच्छिणारा तरूण देशाच्या संपत्तीचे नुकसान करणार नाही"

'अग्निपथ'च्या विरोधातील हिंसाचार राजकीय हेतुने असल्याचा भाजपाचा आरोप ...

Deepali Sayed : "मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत, माफी मागा" - Marathi News | Shivsena Deepali Sayed Slams BJP Chandrakant Patil, Devendra Fadnavis Over Ajit Pawar Speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत, माफी मागा"

Shivsena Deepali Sayed Slams BJP Chandrakant Patil : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

मी स्वत: व्यासपीठावर होतो, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं नेमकं काय घडलं - Marathi News | I myself was on the stage, Chandrakant Patil told me exactly what happened in dehu with ajit pawar and narendra modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी स्वत: व्यासपीठावर होतो, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं नेमकं काय घडलं

देहू संस्थान इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती ...

आमदार विकास निधी खर्च करण्यात सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे आणि चेतन तुपे आघाडीवर - Marathi News | sunil tingre siddharth shirole sunil kamble and chetan tupe are leading in spending mla funds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार विकास निधी खर्च करण्यात सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे आणि चेतन तुपे आघाडीवर

मुक्ता टिळक, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, चंद्रकांत पाटील यांचाही शंभर टक्के निधी खर्च ...

कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांचे हात आभाळाला टेकले, अहंकार खपवून घेणार नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | The ego of both the ministers in Kolhapur will not be tolerated says Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांचे हात आभाळाला टेकले, अहंकार खपवून घेणार नाही - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर लोकसभेची दोन्ही नावे तयार आहेत पण ती वेळ आल्यावर जाहीर करू ...