लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत पुण्यात; मदन दास देवी यांच्या पार्थिवावर ११ वाजता अंत्यसंस्कार - Marathi News | Union Home Minister Amit Shah, Mohan Bhagwat in Pune; Cremation of Madan Das Devi at 11 o'clock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत पुण्यात; मदन दास देवी यांच्या पार्थिवावर ११ वाजता अंत्यसंस्कार

राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेत जवळपास ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले ...

इर्शाळवाडीसाठी चंद्रकांत पाटलांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांकडे 11 लाखांचा मदतीचा धनादेश सुपूर्द - Marathi News | Chandrakant Patil's initiative for Irshalwadi; 11 lakh aid check handed over to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इर्शाळवाडीसाठी चंद्रकांत पाटलांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांकडे 11 लाखांचा मदतीचा धनादेश सुपूर्द

उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे जाहीर केले होते. ...

वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत सरकार गंभीर; तांबेंच्या लक्षवेधीवर चंद्रकांत पाटलांची ग्वाही - Marathi News | Government is serious about the safety of female students in the hostel, Minister Chandrakant Patil said to Satyajit Tambe's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत सरकार गंभीर; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

मुंबई : मरिन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील विद्यार्थिनीची तेथील सुरक्षारक्षकाने हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची संतापजनक घटना ७ ... ...

शिक्षणमंत्री साधणार सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संवाद! - Marathi News | Education Minister will interact with students of Solapur University! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षणमंत्री साधणार सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संवाद!

शनिवार, २२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान युवा संवाद होणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.  ...

Ajit Pawar: पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवारच हवे; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी - Marathi News | Ajit Pawar should be the Guardian Minister of Pune; Demand of Ajit Pawar group of NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवारच हवे; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी

पुणे जिल्ह्यातील आमचे बलाबल लक्षात घेता अजित पवार यांना पालकमंत्री करावे ...

सरकारकडून लवकरच डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे पुरस्कार; चंद्रकांत पाटील यांची घोषणा - Marathi News | Dr. soon from the government. J. P. Award to Naik; Announcement of Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारकडून लवकरच डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे पुरस्कार; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

हा पुरस्कार यंदापासून सुरू केला जाणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली... ...

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताफ्यात १७ वाहने दाखल; पालकमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा - Marathi News | 17 vehicles entered in the fleet of Pimpri Chinchwad Police; Guardian Minister Chandrakant Patil showed the green flag | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताफ्यात १७ वाहने दाखल; पालकमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

पोलीस आयुक्तालयास चारचाकी वाहनांची अनेक वर्षांपासून गरज भासत होती... ...

देशसेवेसाठी कोणी शिक्षण घेत नाही; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची खंत - Marathi News | One does not study for national service; Higher and Technical Education Minister Chandrakant Patil's regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशसेवेसाठी कोणी शिक्षण घेत नाही; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची खंत

चंद्रकांत पाटील म्हणाले, आधी नोकरीकडे वळण्याचा कल होता. मात्र, आता प्रत्येकजण व्यवसायाकडे वळत आहे... ...