मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधितांनी लवकरात लवकर आपल्या हरकती लवादाकडे दाखल कराव्यात. असे आवाहन प्रकल्प बाधितांना करतानाचा या चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रक ...
आजरा तालुक्यातील आंबेओहळ, चिकोत्रा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यास हिरण्यकेशी नदीचा पर्याय शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत निधीची तरतूद करू, आराखडा तयार करा अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांन ...
कोल्हापूर : शहरातील विकासकामांना एकदा निधी दिला की त्यावर राज्य सरकारचे कसलेही नियंत्रण असत नव्हते; परंतु आता मात्र राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी एजन्सी ...
महाराष्ट्र राज्यातील रस्त्यांवरील संपूर्ण खड्डे बुजविण्यासाठी व महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, अधिकारी व कर्मचा-यांचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू आहे़ ...
गेल्या तीन वर्षांत शेतमालाचे उत्पादन प्रचंड वाढले आहे़ सरकार काही व्यापारी नाही जो इतका शेतमाल खरेदी करु शकेल़ मात्र, चांगला भाव मिळावा यासाठी मोठ्या कंपन्यांना खरेदीसाठी आंमत्रित करुन त्यांच्या मार्फत चांगला भाव मिळवून देण्याचे मॉडेल लवकरच अवलंबिण्य ...
कर्जमाफी, वीज तोडणी, भारनियमन, ऊसदराच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांना जिल्ह्यात फिरु न देण्याचा पवित्रा घेतला आहे़ दरम्यान, गुरुवारी उस्मानाबादेत बैठकीसाठी आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना अडविण्याचे आटोकाट प्रयत्न केले़ ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात वर्धा येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (18 नोव्हेंबर) सकाळी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ बंद दारा आड चर्चा झाली. ...
अहमदनगरमध्ये शेतक-यांचे ऊस दरासाठीचे आंदोलन चिघळले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आलंय. शेतक-यांच्या या उग्र आंदोलनावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...