लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

"आदरणीय चंद्रकांतदादा हे पहा खड्डे" ; गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खड्डयात विरोधी पक्षनेते धंनजय मुडे यांचा सेल्फी - Marathi News | "Respected Dada see this potholes"; Dhananjay Mude's selfie in the pothole on Gangakhed-Parbhani road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"आदरणीय चंद्रकांतदादा हे पहा खड्डे" ; गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खड्डयात विरोधी पक्षनेते धंनजय मुडे यांचा सेल्फी

वाशिम येथे कार्यक्रमाला जाताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेड -परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांसोबत सेल्फी काढला. ...

चौपदरीकरणाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होणार - Marathi News | Four-dimensional work will be completed by 2019 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चौपदरीकरणाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही ...

सावंतवाडीला पोहोचलेच नाहीत, कणकवलीतच अडकले बांधकाममंत्री - Marathi News | Construction minister Chandrakant Patil's stay, officials escape sweat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीला पोहोचलेच नाहीत, कणकवलीतच अडकले बांधकाममंत्री

मुंबई गोवा मार्गावरचे खड्डे पाहणीसाठी शुक्रवारी सकाळी निघालेली बांधकाममंत्र्याची गाडी मध्यरात्री बारा वाजेपर्यत कणकवलीतच थांबली होती. ...

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबई-गोवा महामार्ग खड्डे पाहणी दौऱ्याला सुरुवात - Marathi News | chandrakant patil inspects potholes on mumbai goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबई-गोवा महामार्ग खड्डे पाहणी दौऱ्याला सुरुवात

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुंबई-गोवा महामार्ग खड्डे पाहणी दौरा सुरू झाला आहे. ...

चंद्रकांतदादांच्या दौऱ्यापूर्वी बांधकाम अधिकाऱ्यांची करणी, रातोरात गायब झाले खड्डे - Marathi News | Chandrakant Patil Visit National highway 66 News | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चंद्रकांतदादांच्या दौऱ्यापूर्वी बांधकाम अधिकाऱ्यांची करणी, रातोरात गायब झाले खड्डे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. ...

पूर्ण शुल्क भरून प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करणार- चंद्रकांत पाटील - Marathi News | Chandrakant Patil will refund half the fee for the students of Maratha community who have been admitted through full charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्ण शुल्क भरून प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करणार- चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा मराठा आरक्षणासंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. ...

Asian Games 2018:'सुवर्ण'राहीच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट - Marathi News | chandrakant patil meets rahi sarnobat family in kolhapur | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Asian Games 2018:'सुवर्ण'राहीच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतच्या कुटुंबीयांची राज्याचे महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. ... ...

मराठवाड्यात रेंगाळलेल्या कामांसाठी बांधकाममंत्र्यांची अधिकाऱ्यांना ३१ आॅक्टोबरची डेडलाईन - Marathi News | 31 October deadline to officers for construction works in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात रेंगाळलेल्या कामांसाठी बांधकाममंत्र्यांची अधिकाऱ्यांना ३१ आॅक्टोबरची डेडलाईन

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेंगाळलेल्या कामांना बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ३१ आॅक्टोबरची डेडलाईन दिली. ...