लोकसभा निवडणुकीची हवा जानेवारीएंडला सुरू होईल. भाजपा बाँड्रीवर असणाºया इतर पक्षातील नेत्यांचे पत्ते जानेवारी एंडला खुले होतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला. ...
कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती होणारच, असे भाजपा नेते ठामपणे सांगत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहांपासून ते आपणापर्यंत सर्वच भाजपा नेते सेना-भाजपा युतीचे संकेत देत आहेत. ...
राज्यात दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये राबवायच्या योजनांचा आढावा घेणाºया मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. ...
राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टँकर सुरू असलेल्या भागात दुरून पाईनलाईनने गावात पाणी आणून टँकर बंद करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...