येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती होईल, याबाबत भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील आश्वस्त असून कोणत्याही दिवशी युतीची घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले. ...
साखरपट्ट्यातील राजकारण आणि डावपेच टिपेला पोहचू लागले आहे. भाजपच्या सर्व मोहिमांचे सूत्रधार चंद्रकांतदादा पवार काका-पुतण्यांच्या प्रत्येक चालीला आपल्याला दीड घर उधळणाऱ्या घोड्याच्या चालीने उत्तर देत आहेत. ...
सोलापूर : जिल्ह्यामध्ये आमदार प्रशांत परिचारक, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला ... ...
लोकसभा निवडणुकीची हवा जानेवारीएंडला सुरू होईल. भाजपा बाँड्रीवर असणाºया इतर पक्षातील नेत्यांचे पत्ते जानेवारी एंडला खुले होतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला. ...
कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती होणारच, असे भाजपा नेते ठामपणे सांगत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहांपासून ते आपणापर्यंत सर्वच भाजपा नेते सेना-भाजपा युतीचे संकेत देत आहेत. ...