पक्षाने जबाबदारी दिल्यास कार्यकर्ता कोणतेही पद स्वीकारत असतो. प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारु, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. ...
शहरातील नागाळा पार्क परिसरात भाजपच्या कार्यालयासाठी २३ हजार स्क्वेअर फुटांची जागा घेण्यात आली आहे. त्यामध्ये नेत्ररुग्णालय व नेत्रपेढी करण्यात येणार असून, तिचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार ...