किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील कोठारी-हिमायतनगर या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून निकृष्ट दर्जाचेही करण्यात येत आहे. सदर काम दोन वर्षांत पूर्ण करायचे होते. ...
सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले होते. ...
नावीन्यपूर्ण योजनेसाठी ११ कोटी रुपयांचा निधी द्यावा, याबाबत आपण दोघे बसून बोलू, असे आमदार हसन मुश्रीफ हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना म्हणाले. यावर पालकमंत्र्यांनी तुम्ही आमच्याकडे या, असे थेट आवतनंच मुश्रीफांना दिले. यावेळी अनेकांच्या भुवया उंचा ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना 16 हजार सातशे 31 कडुलिंबाची राेपे वाटण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. या दरम्यान विद्यार्थ्यांना पाणी देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांची कुजबुज सुरु हाेती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्य ...