भाजपमधून प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यातही दानवे यांचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद पुन्हा त्यांच्याकडेच येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
भाजपच्या कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे यांची सोमवारी निवड करण्यात आली. त्यावेळी बोलताना पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविणार असल्याचीही घोषणा केली. ...
आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची सवय आहे; कुणाला भीती दाखवता. भाजप सरकार पाडण्यासाठी काहीही करणार नाही; पण तुमच्या मरणानेच सरकार मरणार आहे. तुम्हाला दिलेल्या गाड्यांच्या टायर बदलायच्या आत लूटमार करून सत्तेत आलेले सरकार बदलेल, अशी जहरी टीका भाजपचे प्रदे ...
खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ...
महाविकास आघाडीतील अनेक नेते नाराज आहेत. या नाराजीतून महाविकास आघाडीचे सरकार आपोआप कोसळेल, त्यासाठी ताकद लावण्याची गरज नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. दरम्यान इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांचं नक्कीच पुनर्वसन केलं जाईल, असंही त्यांनी उपस्थितांना सा ...
ZP Election 2020 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील कोल्हापूर जिल्हा परिषद गमवावी लागली. त्यानंतर केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना जालना आणि पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषद आपल्याकडे राखता आली नाही. ...