भाजप श्रेष्ठी याच पध्दतीने निर्णय घेतील, याची पूर्वकल्पना खडसे असू शकते. याचे कारण विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना शेवटच्या दिवसांपर्यंत प्रतिक्षेत ठेवले गेले ...
ज्या कोल्हापूर जिल्ह्यानं पदवीधरच्या निवडणुकीत दोन वेळा आमदार केलं, नंतर ते मंत्री झाले, कोल्हापूरचे ते भूमीपूत्र आहेत. त्यांनी कोरोनामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे ...