लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

ठाकरे स्वत:च्या सोयीने हिंदुत्व वापरतात, चंद्रकांत पाटील यांचा टोला  - Marathi News | Thackeray uses Hindutva for his own convenience, says Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे स्वत:च्या सोयीने हिंदुत्व वापरतात, चंद्रकांत पाटील यांचा टोला 

Chandrakant Patil News : तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही कारण तुमचं हिंदुत्व हे सोयीप्रमाणे बदलते असे पाटील हे ठाकरेंना उद्देशून म्हणाले. ...

तेव्हा राष्ट्रवादीने एबी फॉर्म आणला होता, पण...; खडसेंचा मोठा खुलासा - Marathi News | NCP had brought the AB form, but ...; Eknath Khadse's big revelation on assembly election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तेव्हा राष्ट्रवादीने एबी फॉर्म आणला होता, पण...; खडसेंचा मोठा खुलासा

Eknath khadse News: विधानसभा निवडणुकीच्या काळात मला तिकीट नाकारून कन्या रोहिणीला तिकीट दिले. मात्र, भाजपच्या काही लोकांनी रोहिणीच्या विरोधात काम करून त्यांना पाडले, असे खडसे म्हणाले. ...

...तर मी घरीच बसलो असतो; मुक्ताईनगरला पोहोचताच एकनाथ खडसेंचे मोठे गौप्यस्फोट - Marathi News | I will also sit at home like advani, vajpayee; Eknath Khadse's big statement in Muktainagar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर मी घरीच बसलो असतो; मुक्ताईनगरला पोहोचताच एकनाथ खडसेंचे मोठे गौप्यस्फोट

Eknath Khadse In Muktainagar: राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर खडसे हे मुक्ताईनगरला आल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी खडसे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. ...

लिमलेटची गोळी अन् चॉकलेटचा वादा; जेव्हा एकमेकांना पत्र लिहितात नाथाभाऊ अन् चंद्रकांतदादा - Marathi News | bjp leader chandrakant patil writes to eknath khadse after he joins ncp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लिमलेटची गोळी अन् चॉकलेटचा वादा; जेव्हा एकमेकांना पत्र लिहितात नाथाभाऊ अन् चंद्रकांतदादा

नाथाभाऊ अन् चंद्रकांतदादा एकमेकांना पत्रं लिहितात तेव्हा... ...

पंतप्रधान मोदींकडे बघा,दिवसातले २२ तास ते काम करतात : चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांवर'निशाणा'   - Marathi News | Look at Prime Minister Narendra Modi, he does it for 22 hours: Chandrakant Patil 'targets' Pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदींकडे बघा,दिवसातले २२ तास ते काम करतात : चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांवर'निशाणा'  

पंतप्रधानांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत... ...

एकनाथ खडसेंच्या 'त्या' टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले..... - Marathi News | Responding to Eknath Khadse's 'that' criticism, Chandrakant Patil said ..... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ खडसेंच्या 'त्या' टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले.....

‘माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन,’ असा गर्भित इशारा भाजपला दिला होता... ...

फडणवीस थपडा खाऊनही पक्षासाठी शांत आहेत | Chandrakant Patil On Eknath Khadse | Devendra Fadnavis - Marathi News | Fadnavis are quiet for the party despite being slapped Chandrakant Patil On Eknath Khadse | Devendra Fadnavis | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :फडणवीस थपडा खाऊनही पक्षासाठी शांत आहेत | Chandrakant Patil On Eknath Khadse | Devendra Fadnavis

...

"चंद्रकांतदादा, तुम्ही कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आला", खडसेंचं प्रत्युत्तर - Marathi News | "Chandrakantdada, you came to BJP to get ice cream and chocolate", Eknath Khadse Reaction on Chandrakant Patil Statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"चंद्रकांतदादा, तुम्ही कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आला", खडसेंचं प्रत्युत्तर

Eknath Khadse Reaction on Chandrakant Patil Statement : कोल्हापुरात आमदार, खासदार तर सोडा साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का? असा सवालही एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना केला आहे. ...