लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

जयंत पाटलांची अडचण माहितीय, निलेश राणेंची प्रदेशाध्यक्षांवर बोचरी टीका - Marathi News | 'Criticizing Chandrakat Patil for picking up Pawar's sandals', nilesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटलांची अडचण माहितीय, निलेश राणेंची प्रदेशाध्यक्षांवर बोचरी टीका

शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही, मी काहीच बोललो नाही तरीही माझ्यावर बोलतात असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काढला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ...

तुमच्या पक्षाच्या सर्वेसर्वांमध्ये इतर मतदार संघात उभं राहण्याची हिंमतही नाही; राम कदमांचा जयंत पाटलांना टोला - Marathi News | ram kadam criticize ncp leader sharad pawar over election winning from same constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तुमच्या पक्षाच्या सर्वेसर्वांमध्ये इतर मतदार संघात उभं राहण्याची हिंमतही नाही; राम कदमांचा जयंत पाटलांना टोला

'आयत्या बिळावर नागोबा' सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची मापं काढणे बंद करावं, असं म्हणाले होते पाटील ...

वाद चिघळला! "महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला अन् निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का?" - Marathi News | NCP Jayant Patil Target BJP Chandrakant patil of criticism on Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वाद चिघळला! "महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला अन् निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का?"

NCP Jayant Patil Criticized BJP Chandrakant Patil over statement on Sharad Pawar: ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रियता मिळवली त्यावर 'आयत्या बिळावर नागोबा' सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे ...

...अन् खासदारांनी गाडीचा दरवाजा जोरात आपटला आणि निघून गेले; भाजपात नाराजीनाट्य - Marathi News | Sangli MP Sanjay Patil was upset at the BJP meeting in presence of Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन् खासदारांनी गाडीचा दरवाजा जोरात आपटला आणि निघून गेले; भाजपात नाराजीनाट्य

Sangli BJP MP Sanjay Patil Angry News: रविवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) कार्यक्रमानिमित्त सांगलीत होते, मात्र खासदार असूनही संजयकाका पाटील(Sanjaykaka Patil) या कार्यक्रमात गैरहजर होते ...

‘सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी राज्य सरकारचे नाते’, चंद्रकांत पाटलांची टीका  - Marathi News | ‘State government's relationship with all kinds of crimes', criticizes Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी राज्य सरकारचे नाते’, चंद्रकांत पाटलांची टीका 

Chandrakant Patil : पाटील म्हणाले, राज्यातील एक मंत्री अनैतिक संबंधाबद्दलची कबुली देतो. दुसऱ्या एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या आत्महत्येशी जोडले जाते. ड्रग प्रकरणातही दिग्गज नेत्याच्या पुत्राचे नाव चर्चेत येते. ...

ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून...; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला - Marathi News | ncp chief sharad pawar taunts bjp leader chandrakant patil over pooja chavan case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून...; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

Sharad Pawar taunts Chandrakant Patil: पूजा चव्हाण आतहत्या प्रकरणावर बोलणं शरद पवारांनी टाळलं; चंद्रकांत पाटील यांना टोला ...

"महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रे, मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस" - Marathi News | BJP Chandrakant Patil Slams Thackeray Government On facebook post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रे, मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस"

BJP Chandrakant Patil Slams Thackeray Government : अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. ...

"रस्ता वापरणार म्ह्टल्यावर टोल भरावाच लागेल; चंद्रकांत पाटलांसारखी टोलमुक्ती आम्ही देणार नाही..!" - Marathi News | The road will have to pay toll; We will not give toll exemption like Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"रस्ता वापरणार म्ह्टल्यावर टोल भरावाच लागेल; चंद्रकांत पाटलांसारखी टोलमुक्ती आम्ही देणार नाही..!"

सातारा रस्त्याचे काम मार्च अखेर पूर्ण होईल असे सांगतानाच या कामातल्या दिरंगाईला अ‍ॅक्सिस बॅंक जबाबदार : नितीन गडकरी ...