शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की चंद्रकांत पाटलांवर मी सव्वा रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे... त्यामुळे राऊत पाटील हा इतके दिवस सुरु असलेला शाब्दिक संघर्ष आता कोर्टात पाहायला मिळणार आहे.. कारण पुढच्या चार दिवसांत पाटलांना नोटीस पाठवणार अ ...
संजय राऊत हे आपणाविरुद्ध सव्वा रुपयांचा खटला दाखल करणार असल्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, पाटील यांनी उत्तर दिलंय. ...
'अजित पवारांचं प्रकरण सुरू आहे, त्यांचं नाव एफआयआरमध्ये आहे, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय. जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात अजित पवारांचं नाव आलं होत. या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. आता पुन्हा भाजपकडून जरंडेश्वर कारखाना ...
गेल्या काही महिन्यांपासून अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. ...
सामनातून टीका करताना संजय राऊत चंद्रकांत पाटील यांच्या आणखी एका विधानाचा समाचार घेतला. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचेसुद्धा स्किल नाही, असे पाटील यांनी म्हटले होते. ...
'ईडी' शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. 'ईडी' मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार 'केंद्रीय' जोर लावूनही पडत नाही ...