लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News, मराठी बातम्या

Chandrakant patil, Latest Marathi News

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यास मान्यता, चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहिती - Marathi News | Approval to fill 138 vacant posts of professors in Mumbai University, information of Chandrakant Patil in the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यास मान्यता, चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहिती

यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा गायकवाड यांनी भाग घेतला. ...

यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यास गट स्थापन करणार - चंद्रकांत पाटील - Marathi News | set up study group to solve problems of loom holders - Chandrakant Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यास गट स्थापन करणार - चंद्रकांत पाटील

यंत्रमाग धारकांच्या समस्यांबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित मांडली होती. ...

Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र - Marathi News | Do Dhage Shriram Ke Liye clothes woven by Smriti Irani for Lord Shriram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र

२२ डिसेंबरपर्यंत पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या रामलल्लासाठी विणता येणार ...

तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठ भरणार - चंद्रकांत पाटील - Marathi News | The university will pay the fees of tertiary students Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठ भरणार - चंद्रकांत पाटील

तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता ...

नरेंद्र मोदी फक्त भारताची नव्हे, तर संपूर्ण जगाची गरज : मंत्री चंद्रकांत पाटील - Marathi News | Narendra Modi is needed not only for India but for the whole world says Minister Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नरेंद्र मोदी फक्त भारताची नव्हे, तर संपूर्ण जगाची गरज : मंत्री चंद्रकांत पाटील

काही मंडळी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत ...

बनावट नेट/सेट प्रमाणपत्र प्रकरण : मला मुंबईला जाऊ द्या, कारवाई करतो - चंद्रकात पाटील - Marathi News | Fake NET/SET certificate case: Let me go to Mumbai, will take action, says Higher and Technical Education Minister Chandrakant Patil | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बनावट नेट/सेट प्रमाणपत्र प्रकरण : मला मुंबईला जाऊ द्या, कारवाई करतो - चंद्रकात पाटील

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही, अमरावती येथे मीट द प्रेसमध्ये भूमिका केली स्पष्ट ...

पंकजा मुंडे यांचे दुर्दैव.. त्या शिंकल्या, हसल्या तरी बातमी होते; चंद्रकांत पाटलांची खोचक प्रतिक्रिया - Marathi News | Pankaja Munde's misfortune! Even if she sneezes or laughs, it becomes news; Chandrakant Patil's shocking reaction | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंकजा मुंडे यांचे दुर्दैव.. त्या शिंकल्या, हसल्या तरी बातमी होते; चंद्रकांत पाटलांची खोचक प्रतिक्रिया

संजय राऊत यांना कोणीच सिरीयस घेत नाही ...

...म्हणून पंकजाताईंचं मोठं नुकसान होतंय; चष्म्याच्या व्हिडिओवरून चर्चा रंगताच चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | BJP leader Chandrakant Patil reaction on pankaja munde chashma video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून पंकजाताईंचं मोठं नुकसान; चष्म्याच्या व्हिडिओची चर्चा रंगताच चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत तर्क-वितर्क लढवले जाऊ लागल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...