हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराबाबत आम्हाला कोणीही गृहित धरू नये, असा पवित्रा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाडिक गटाची जबाबदारी घेतली आहे. शुक ...
हलगी, घुमक्याच्या ठेक्यात आणि बारा बलुतेदारांनासोबत येऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवारी धैर्यशील माने यांनी शुक्रवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, बुधवारी रात्री तर त्यांनी दोन-तीन गोपनीय बैठकाही घेतल्या. तसेच भाजपच्या नगरसेवक धनंजय जांभळे यां ...
राज्याच्या राजकारणात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यात माझा हात असतो. वसंतदादा घराण्यात झालेल्या बंडखोरीच्या घटनेमागेही माझाच हात आहे. मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सां ...
भाजपमध्ये सामील होणारे नेते कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात अडकलेले असतात. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. मी कोणत्याही घोटाळ्यात अडकलेलो नसून त्यामुळे मी तुमच्या धमक्यांना घाबरत नाही, अशी सनसनीत चपराक शिंदे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील या ...