Chandrakant Patil Latest News, मराठी बातम्या FOLLOW Chandrakant patil, Latest Marathi News
चंद्रकांतदादा, विजयदादांनी केली मैदानाची पाहणी; स्वच्छतेचे काम सुरू, मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतला ...
बारामतीतल्या रणनितीचा आढावा घेण्यासाठी स्वत: पाटील यांनी बैठका घेतल्या. ...
बारामती, माढ्यापासून शरद पवार यांचे राजकारणच संपविण्याची वक्तव्ये करून राष्ट्रवादी कॉँग्रेसला खच्ची करण्याचे धोरण चंद्रकांत पाटील यांनी आखले असल्याचे दिसून येत आहे. ...
भाजपचे नेते आता संजयमामांना बघून घेतो, त्यांची चौकशी करतो, अशा पोकळ धमक्या देत आहेत. अशा पोकळ धमक्यांना घाबरणाºयांपैकी मी नाही : संजय शिंदे ...
दबावतंत्राचा वापर : चंद्रकांत पाटील यांचा सूचक इशारा ...
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. ...
अकलूज की पंढरपूर यावर चर्चा सुरू ...
सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजप-सेना कार्यकर्त्यांचा मेळावा ...