लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News, मराठी बातम्या

Chandrakant patil, Latest Marathi News

जळगावचा बदला माथेरानमध्ये; भाजपचा शिवसेनेला दणका; १० नगरसेवक फोडत दे धक्का - Marathi News | ten shiv sena corporators from matheran municipal council joins bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जळगावचा बदला माथेरानमध्ये; भाजपचा शिवसेनेला दणका; १० नगरसेवक फोडत दे धक्का

शिवसेनेचे १४ पैकी १० नगरसेवक भाजपमध्ये; नगरपालिकेत आता भाजपला बहुमत ...

'प्रियंका अन् कंगनाला भेट देणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही' - Marathi News | Modi who meets Priyanka and Kangana has no time to meet Sambhaji Raje, sachin sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रियंका अन् कंगनाला भेट देणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही'

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. ...

"मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत…", सचिन सावंतांचा निशाणा - Marathi News | Congress Leader Sachin Sawant criticized BJP Leader Chandrakant Patil on Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत…", सचिन सावंतांचा निशाणा

Sachin Sawant : छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्या इतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे, असे सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. ...

Maratha Reservation : फडणवीसांनी अमृत महामंडळाची घोषणा केली, पण ठाकरे सरकारकडून बोऱ्या वाजला - Marathi News | Maratha Reservation : Fadnavis announced Amrut Mahamandal, but the Thackeray government ignored it, chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : फडणवीसांनी अमृत महामंडळाची घोषणा केली, पण ठाकरे सरकारकडून बोऱ्या वाजला

मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी (MP Sambhaji Chhatrapati ) भेट होऊ शकली नाही, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे. ...

"मराठा आरक्षण हा राज्याच्या सूचीतला विषय ; त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही" ; चंद्रकांत पाटलांचा दावा - Marathi News | "The Center has no role in the Maratha reservation, because the question is a matter for the state," claims Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मराठा आरक्षण हा राज्याच्या सूचीतला विषय ; त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही" ; चंद्रकांत पाटलांचा दावा

राज्य सरकारने सारथी संस्थेची वाट लावल्याचाही आरोप ...

"सत्तेत आल्यापासून तुमचे पाय हवेत गेले आहेत, ते जमिनीवर राहणं यातच आनंद.."; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Your feet have been in the air since the Mahavikas Aghadi government came into power, but.... : Chandrakant Patil stroke to Chief Minister Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सत्तेत आल्यापासून तुमचे पाय हवेत गेले आहेत, ते जमिनीवर राहणं यातच आनंद.."; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

उद्धव ठाकरे यांनी मी हवाई नाहीतर जमिनीवरून पाहणी दौरा करतोय अशा शब्दात पंतप्रधान मोदींना टोला लगावला होता. त्याला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे... ...

मोदींनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा : चंद्रकांत पाटील - Marathi News | The claim that Modi only helped Gujarat is false | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा : चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरेंना जमिनीवर राहण्यासाठी शुभेच्छा देत लगावला टोला ...

"चंद्रकांत पाटलांच्या मागणीला पाठींबा, मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगा" - Marathi News | congress leader nana patole commented on bjp chandrakant patil statement on election bjp won | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"चंद्रकांत पाटलांच्या मागणीला पाठींबा, मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगा"

Nana Patole : नाना पटोले यांनी साधला निशाणा. निवडणुका घेतल्यास लोकांच्या मनात काय आहे हे समजेल, पटोले यांचं वक्तव्य ...