लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News, मराठी बातम्या

Chandrakant patil, Latest Marathi News

“विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन”; आव्हाडांचे पाटलांना खुले चॅलेंज - Marathi News | bjp chandrakant patil and ncp jitendra awhad criticise each other in winter session maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन”; आव्हाडांचे पाटलांना खुले चॅलेंज

Winter Session Maharashtra 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरून जितेंद्र आव्हाड आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. ...

'जितेंद्र आव्हाड माझा बाप काढतात, ती त्यांची संस्कृती आहे', चंद्रकांत पाटलांचा पलटवार - Marathi News | BJP leader Chandrakant patil slams jitendra awhad over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जितेंद्र आव्हाड माझा बाप काढतात, ती त्यांची संस्कृती आहे', चंद्रकांत पाटलांचा पलटवार

'तुम्ही स्वत: जबाबदारी घेतली असेल तर पार पाडायला पाहिजे.' ...

"एकवेळ आदित्य ठाकरेंचं नाव ठीक, पण रश्मी वहिनींचं नाव का घेता?" - Marathi News | mumbai mayor kishori pednekar targets bjp chadrakant patil rashmi thackeray cm charge statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकवेळ आदित्य ठाकरेंचं नाव ठीक, पण रश्मी वहिनींचं नाव का घेता?"

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा संताप ...

"अमृता फडणवीस अधिक लाईमलाईटमध्ये, त्यांना विरोधी पक्षनेत्या करणार का?" - Marathi News | Amrita Fadnavis in more limelight, will she be made Leader of Opposition asked kishori pednekar chandrakant patil rashmi thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अमृता फडणवीस अधिक लाईमलाईटमध्ये, त्यांना विरोधी पक्षनेत्या करणार का?"

रश्मी वहिनींना चार्ज देऊन मुख्यमंत्री करता येऊ शकते. त्या मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असं म्हणाले होते पाटील. ...

Maharashtra Assembly Winter Session 2021: “काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसावा”; भाजपचा खोचक टोला - Marathi News | chandrakant patil criticised cm uddhav thackeray and aditya thackeray in maharashtra winter session 2021 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसावा”; भाजपचा खोचक टोला

उद्या रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

भरती परीक्षा गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, चंद्रकांत पाटलांची मागणी - Marathi News | CBI probe into recruitment exam malpractice must be done, demands Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरती परीक्षा गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, चंद्रकांत पाटलांची मागणी

Chandrakant Patil : जे आरोपी तेच न्यायाधीश असे होऊ शकत नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणी योग्य आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.  ...

Rupali Patil: शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही - Marathi News | those who criticized sharad pawar could not have an MLA in their own constituency said rupali patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rupali Patil: शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही

राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर ट्विटरच्या माध्यमातून निशाण साधला ...

Chandrakant Patil: पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं - Marathi News | the bjp did what the party dreaming of becoming the prime minister did not get said chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली ...