लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य  - Marathi News | There will be two MPs and nine MLAs in Sangli district; Chandrakant Patil's indicative statement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 

मतदारसंघ पुनर्रचनेची चर्चा सुरू झाली असून,राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहेत. त्यातच चंद्रकांत पाटलांनी हे विधान केले आहे. ...

Chandrakant Patil: ‘एमएनजीएल’ गॅसची जोडणी तत्काळ उपलब्ध करून द्यावी; चंद्रकांत पाटलांचे निर्देश - Marathi News | 'MNGL' gas connection should be made available immediately; Chandrakant Patil's instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एमएनजीएल’ गॅसची जोडणी तत्काळ उपलब्ध करून द्यावी; चंद्रकांत पाटलांचे निर्देश

कामासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्याची तयारीही पाटील यांनी दर्शवली आहे ...

“विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा, निकाल 'मिशन मोड'वर”: चंद्रकांत पाटील - Marathi News | minister chandrakant patil said exams results on mission mode to safeguard the academic interests of students | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :“विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा, निकाल 'मिशन मोड'वर”: चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil News: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देश ...

सांगली जिल्हा परिषदेत सत्ता नसली तरी सवतीमत्सर नाही, निधी देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Even though there is no power in Sangli Zilla Parishad, there is no jealousy the Guardian Minister assures of providing funds | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेत सत्ता नसली तरी सवतीमत्सर नाही, निधी देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

विनायक मासाळही बैठकीला उपस्थित ...

इ-मार्केटिंगद्वारे सांगली जिल्ह्यातील शेतमाल जगभर पोहोचेल : चंद्रकांत पाटील  - Marathi News | Agricultural products of Sangli district will reach the world through e marketing says Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इ-मार्केटिंगद्वारे सांगली जिल्ह्यातील शेतमाल जगभर पोहोचेल : चंद्रकांत पाटील 

हळद, बेदाणा, गूळ या तीन उत्पादनांची प्राथमिक निवड ...

लोकमत साहित्य पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या प्रत्येकी ५०० प्रती सरकार विकत घेणार - Marathi News | bjp minister chandrakant patil said government to buy 500 copies of each of the lokmat sahitya puraskar 2026 winning books | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमत साहित्य पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या प्रत्येकी ५०० प्रती सरकार विकत घेणार

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा ...

आपण ही निवडणूक कशी जिंकली याची चर्चा करणे बंद करा; चंद्रकांत पाटलांची मसापच्या कार्यकारिणीला सूचना - Marathi News | Stop discussing how you won this election; Chandrakant Patil's advice to the MSP executive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपण ही निवडणूक कशी जिंकली याची चर्चा करणे बंद करा; चंद्रकांत पाटलांची मसापच्या कार्यकारिणीला सूचना

सत्ताधाऱ्यांनी संघाचे काय काम? असा प्रचार सुरू केला. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे रसायन काय आहे याची कल्पनाच त्यांना नव्हती ...

Sangli ZP: भाजपच्या पराभवाची कहाणी: मित्रत्त्वाचे हात सुटले..सत्तेचे दोर तुटले - Marathi News | BJP leaders were overconfident about winning the Sangli Zilla Parishad President and Vice President elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP: भाजपच्या पराभवाची कहाणी: मित्रत्त्वाचे हात सुटले..सत्तेचे दोर तुटले

एकत्र असूनही दुरावा कायम ...