शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी आणि शिक्षणप्रसारामुळे समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे ...
अनेक बँकांनी मुद्रा योजनेतून दिलेल्या कर्जांची सांगितलेली आकडेवारी पाहिल्यास, जिल्ह्याचा विकासदर आणि उद्योगही वाढले असते; पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे या कर्जदारांची शहानिशा आपण करणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील य ...
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा भूविकास बॅँकेच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी दिल्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांचे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्याची पालकमंत्र्यांनी दखल न घे ...
क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज यांना अभिवादन व ‘सीपीआर’समोरील क्रांती उद्यान लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ...
पलूस-कडेगाव पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपनेही अर्ज भरला असला तरी, या निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरु असून लवकरच निर्णय जाहीर होणार आहे. ...
सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपचा मीच उमेदवार, असे दीपक पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले तरी मात्र ही उमेदवारी कोणाला द्यायची, हे योग्य वेळ आल्यानंतर जाहीर केले जाईल, असे संदिग्ध विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने भाजपचे कार्य ...
भूविकास बॅँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत १० मे रोजी मंत्रालयात बैठक बोलावण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळलेले नाही. त्या निषेधार्थ सोमवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे ...
साम-दाम-दंड या राजकारणातील त्रिसूत्रीचा अवलंब करीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी कॉँग्रेसला खिंडार पाडण्याची रणनीती आखली आहे. त्यांची व्यूहरचनेची आखणी पूर्ण झाली असून, ‘राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांना ...